एक्स्प्लोर

Pankaja Munde : पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही, मंत्री पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली खदखद; नेमकं काय म्हणाल्या?

Pankaja Munde : खात्यातील निधीवरून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात खदखद व्यक्त केली आहे.

Pankaja Munde : खात्यातील निधीवरून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी खदखद व्यक्त केली आहे. पर्यावरण खात्याला स्वतःचा निधी नाही. दंडाच्या रकमेतून निधी जमा होतो, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच सीएसआर फंडातून जसा निधी उभा केला जातो, तसा पर्यावरण खात्यासाठी निधी उभा करा,असेही त्यांनी म्हटले आहे. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन संघटनेच्या (निमा) वतीने आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, सर्वांनी मिळून कचऱ्याबाबत सामूहिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारा कचरा हा आता केवळ स्थानिक नाही तर जागतिक स्तरावरील गंभीर प्रश्न बनला आहे. पर्यावरण विभागाची जबाबदारी केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळापुरती मर्यादित नाही, तर उद्योगांचे हित जपत पर्यावरणाचेही रक्षण करणे गरजेचे आहे.

आपण जितके पाणी वापरतो, त्यापैकी फक्त 48 टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते, तर उर्वरित 52 टक्के पाणी वाया जाते. ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर 'नमामि गंगे' सारखे उपक्रम राबवले गेले. दुसरीकडे, उद्योजकांना उद्योग सुरू करताना सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा असते. या सुविधा उपलब्ध करून देणे ही उद्योग विभाग आणि पर्यावरण विभाग यांची संयुक्त जबाबदारी आहे. मात्र, प्राथमिक जबाबदारी उद्योग विभागाने पार पाडावी लागते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

आमच्याकडे स्वतंत्र निधी उपलब्ध नाही 

उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणानंतर पर्यावरण विभागाची कारवाई सुरू होते. प्रदूषण नियंत्रणासाठी जे प्रकल्प उभारावे लागतात, त्यासाठी आमच्याकडे स्वतंत्र निधी उपलब्ध नाही, अशी खदखद पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलून दाखवली. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे निधी मागण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असे देखील त्यांनी सांगितले. तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर छापे टाकून ते योग्य पद्धतीने कार्यान्वित होत आहेत की नाही, याची तपासणी करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणार

दरम्यान, नाशिक शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन देखील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहे. काही नद्या राज्यात, देशात प्रदूषित आहेत. काही मृत झाल्या आहेत. यासाठी काम करणार आहे. केवळ घाट बांधून सुशोभीकरण करून उपयोग नाही. सांडपाणी प्रक्रिया करून पाणी सोडले जावे, 
यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, असे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच, राज्यातील 36 एसटीपीमधून प्रक्रिया न करता पाणी सोडले जात असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत उघडकीस आले आहे. त्यामुळे या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील पंकजा मुंडे यांनी दिला आहे.  

आणखी वाचा

Dadar Kabutar khana: दादरचा कबुतरखाना BMC ने ताडपत्री टाकून बंद केला, धान्य टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

 

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget