एक्स्प्लोर

Omraje Nimbalkar : भाजपच्या उमेदवाराकडून मी हसीना पारकर असल्याचे सांगत प्रचार, मतदारांना धमक्या; ओमराजे निंबाळकरांचा सनसनाटी आरोप, जिल्हाधिकाऱ्यांना धाडलं पत्र अन्...

Omraje Nimbalkar : उमरगा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे.

Omraje Nimbalkar : उमरगा नगरपरिषद निवडणुकीच्या (Umarga Municipal Council elections) पार्श्वभूमीवर सुरुवातीपासूनच राजकीय वातावरण तापलेले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे उमरगा शहरातील काही मतदान केंद्रांचे स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पत्रात मतदार केंद्रांवर होणाऱ्या दहशतीचा तपशील देण्यात आला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रात आरोप केला आहे की, उमरगा शहरातील प्रभाग क्रमांक 4 आणि 5 मध्ये सराईत गुन्हेगार व्यंकट धोत्रे आणि त्यांच्या बंधूंच्या टोळीची दहशत पसरलेली आहे. या टोळीतील शंभर ते दीडशे गुंड असल्याचा उल्लेख केलेला आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत देखील या गुंडांची दहशत मतदारांवर पाहायला मिळाली होती, ज्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुरक्षितरीत्या पार पाडणे कठीण झाले.

Omraje Nimbalkar: भाजपच्या उमेदवाराकडून मी हसीना पारकर असल्याचे सांगत प्रचार

ओमराजे निंबाळकरांच्या पत्रानुसार, आता व्यंकट धोत्रे यांच्या बहीणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या प्रभागातील मतदारांवर दहशतीचा मोठा दबाव आहे. खासदारांच्या आरोपानुसार, त्या स्वतःला “मी हसीना पारकर आहे” असे सांगून मतदारांना धमकावत आहेत आणि “मला मतदान करा” असा प्रचार करत आहेत. या परिस्थितीत मतदार पूर्ण दहशतीखाली आहेत.

Umarga Municipal Council elections: राजकीय वातावरण तापलं

यामुळे खासदारांनी विनंती केली आहे की, प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील आगामी मतदान केंद्र अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे, जेणेकरून मतदारांना सुरक्षित वातावरणात मतदान करता येईल. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी  आरोप केलेले उमेदवार भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याने उमरगा शहरात निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण अधिक तापलेले आहे. आता निवडणूक विभाग आणि पोलीस प्रशासन या दहशतीच्या परिस्थितीवर कशी कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली

Raj Thackeray Thane Court: न्यायाधीशांनी विचारलं, गुन्हा कबूल आहे का?; राज ठाकरे म्हणाले, मला गुन्हा मान्य नाही, ठाणे कोर्टात काय काय घडलं? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget