एक्स्प्लोर

Nilesh Rane on Shiv Sena UBT : बाप मेल्यासारखी उबाठाची अवस्था, वक्फ विधेयकावरुन निलेश राणे यांची टीका

Nilesh Rane on Shiv Sena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले. यावरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Nilesh Rane on Shiv Sena UBT : वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill 2025) लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 तर विरोधात 232 मतं पडलीत. तर  ठाकरेंच्या शिवसेनेने (Shiv Sena UBT)  वक्फ दुरूस्ती कायद्याच्या विरोधात मतदान केले. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला. अमित शाहांनी (Amit Shah) जिन्नाना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, भाजपने हिंदुत्व सोडलं का? आमचा विधेयकाला नव्हे तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचे त्यांनी म्हटले. आता कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 

नेमकं काय म्हणाले निलेश राणे?  

निलेश राणे म्हणाले की, उबाठा हा पक्ष वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयक लोकसभेत पास झालं म्हणून दुःखात आहे. कायदेशीर बाबी या विधेयकात आल्या हे उबाठाला पचत नाही. त्यामुळे उबाठाची बाप मेल्यासारखी परिस्थिती झालीय. तुम्ही एका समाजाचे, एका धर्माचं तुम्ही लांगुनचालन करा. पण हा देश कायद्याने, संविधानाने चालतो. प्रत्येकाला कायदा इकडे समान आहे. मुसलमानांना वेगळा कायदा या देशात नाही. त्यांच्या जमिनी म्हणजे काय? कायद्याचे अंतर्गत ज्या जमिनी तुमच्या तुम्ही घ्या, पण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर इकडे जमीन लुटायचा अधिकार कोणालाच नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला किती जरी वाईट वाटलं असेल तरी वक्फ बोर्डाच्या जमिनी ह्या कायद्यानेच इकडे चालणार, हा देश कायद्याने चालणार आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणेंची ओवैसी बंधूंवर टीका

निलेश राणे पुढे म्हणाले की, ओवैसी बंधू हे देशाचे कायदे मानत नाहीत. विधेयक फाडणे म्हणजे ते कॉन्स्टिट्यूशन डॉक्युमेंट फाडणे आणि तुम्ही कॉन्स्टिट्यूशनची वार्ता करता? तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल डॉक्युमेंट फाडल्यानंतर तुम्ही हातात संविधान घेऊन तुम्ही दाखवता ना, त्याचा रिस्पेक्ट करता का तुम्ही? तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहात. त्या संविधानाचा अपमान करत आहात. काही समाजातील लोकांना असं वाटतं की, आम्ही करू तोच कायदा. काँगेसने अनेक वर्षे त्यांना सांभाळायचं काम केलं. ओवैसीच्या त्या दोन्ही भावंडांना हा देशच त्यांचा नाही असं वाटतं. ते पाकिस्तानचेच आहेत. ते पाकिस्तानचे म्हणून मरणार आहेत. त्यांना आपल्या देशाबद्दल आस्था नाही. ते भारत माता की जय म्हणत नाही, वंदे मातरम म्हणत नाही, जनगणमन म्हणत नाही, अशा अवलादी पाकिस्तानच्या अवलादी आहेत. या भारतात येऊन बोलतात, याचा दुःख आहे, असे म्हणत त्यांनी ओवैसी बंधूंवर जोरदार टीका केली आहे. 

आणखी वाचा 

Uddhav Thackeray : अमित शाहांनी जिन्नाना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली, भाजपने हिंदुत्व सोडलं का? विधेयकाला नव्हे, भ्रष्टाचाराला विरोध : उद्धव ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
लबाड लांडगा ते गाढव कुत्रा! प्राण्यांची उपमा देत राजकीय नेत्यांची ऐकमेकांवर टीका, सोलापूरचं राजकारण तापलं 
Praful Patel : प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, अमित शाह आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीबाबत पवारांकडून विचारणा, सूत्रांची माहिती
शरद पवारांनी भेटीत विचारलं राजकारणात काय सुरु आहे? प्रफुल पटेल माध्यमांसोबत बोलताना म्हणाले...
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
Hasan Mushrif PMLA Case Closed : 'गोकुळ'च्या गोंधळात हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! ED ने उघडलेली फाईल अखेर कायमची बंद, PMLA गुन्हा मागे घेतला
'गोकुळ'च्या गोंधळात हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! ED ने उघडलेली फाईल अखेर कायमची बंद, PMLA गुन्हा मागे घेतला

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget