एक्स्प्लोर

शरद पवारांना मोठा धक्का, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी घेतलं कमळ हाती, शहापूरमध्ये भाजपची ताकद वाढणार

Pandurang Barora : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी पांडुरंग बरोरा हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती.

Pandurang Barora : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घवघवीत यश मिळवले होते. तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला (Mahayuti) पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर विधानसभा निडवणुकीत (Vidhan Sabha Election) महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. यानंतर महाविकास आघाडीला एकामागे एक धक्के बसत आहे. शहापूर तालुक्याचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar Faction) पदाधिकारी पांडुरंग बरोरा (Pandurang Barora) हे भाजपात जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर आज  पांडुरंग बरोरा यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय. त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते व पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केल्याने शरद पवार गटाला शहापूरमध्ये मोठा धक्का बसलाय.  

पांडुरंग बरोरा हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होते. त्यांचे वडील महादू बरोरा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. राष्ट्रवादीमधून पांडुरंग बरोरा हे पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते आमदार झाले होते. आमदार असताना त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. ते शिवसेना शिंदे गटात दाखल झाले होते. 

शहापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का

पुढे शिंदे गटातून त्यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. 2024 च्या निवडणुकीत ते थोडक्या मताने पराभूत झाले. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मात्र ते शहापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात शांत होते. ते भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. आज अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पांडुरंग बरोरा हे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला शहापुरात मोठा धक्का बसलाय.

मालेगावच्या प्रसाद हिरेंचाही भाजपमध्ये प्रवेश

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मालेगावातील हिरे परिवारातील प्रसाद हिरे यांचा प्रवेश झालाय. संजय घाडगे भाजपात आले आहेत. पांडुरंग बरोरा, शिवाजी देशमुख यांचा प्रवेश झालाय. विखे पाटील यांच्या नेतृत्वात श्रीरामपूरमधील 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. मी सर्वांचे अभिनंदन करतो. काँग्रेस मोठ्या प्रमाणावर खिंडार होणार आहे. काही आश्चर्यचकित करणारे पक्षप्रवेश काँग्रेसमधून होतील, असे त्यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

मोठी बातमी : अंबादास लय काड्या करतो, दानवेंची तक्रार घेऊन चंद्रकांत खैरे 'मातोश्री'वर, ठाकरे मोठा निर्णय घेणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Shirsat on Nashik TCS Case Nida Khan: निदा खानला एमआयएमने छ. संभाजीनगरच्या 'त्या' वस्तीत लपवून ठेवलं होतं, इम्तियाज जलील यांची चौकशी करा, संजय शिरसाटांचा गंभीर आरोप
निदा खानला एमआयएमने छ. संभाजीनगरच्या 'त्या' वस्तीत लपवून ठेवलं होतं, इम्तियाज जलील यांची चौकशी करा, संजय शिरसाटांचा गंभीर आरोप
Maharashtra Breaking 8th may 2026 LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
West Bengal CM Candidates: बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण? ममता दीदींचा पराभर करणाऱ्या सुवेंदू अधिकारीसह 'या' नावांची चर्चा, भाजपच्या विधिमंडळ बैठकीत होणार अंतिम नावावर शिक्कामोर्तब
बंगालचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? ममता दीदींचा पराभर करणाऱ्या सुवेंदू अधिकारीसह 'या' नावांची चर्चा, भाजपच्या विधिमंडळ बैठकीत होणार अंतिम नावावर शिक्कामोर्तब
Tamil Nadu Government Formation: तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?

व्हिडीओ

Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सुईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सुईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
SSC Result 2026 Exam: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Solapur Crime : मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातली कार, सीसीटीव्हीत थरार
Tamil Nadu Government Formation: तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
तामिळनाडूत अशक्यप्राय राजकीय समीकरणं जुळणार? विजय थलपतींच्या तोंडचा घास काढला जाणार, 'या' पक्षाचा मुख्यमंत्री होणार?
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
Embed widget