एक्स्प्लोर

Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन सातत्याने उपस्थितीत प्रश्नावर प्रतिप्रश्न केला होता.

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर सर्वाधिक चर्चा सुरू झाली ती दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची. कारण, अजित पवारांनी निधनापूर्वी दोन राष्ट्रवादी एकत्र करण्यासंदर्भाने चर्चा सुरू केली होती, त्याअनुषंगाने बैठकाही झाल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे. त्यावरुन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्षही आपला अनुभव सांगत आहेत. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील (NCP) नेतेमंडळी याबाबत आग्रही नसल्याचे दिसून येते. आता, यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना प्रश्न विचारला असता, अजित दादांचं नेतृत्व सर्वांनी मान्य केलं होतं, जो लेख राष्ट्रवादीच्या मासिकात छापला ती वस्तुस्थिती असल्याचं कोल्हेंनी म्हटलं. मात्र, दादांच्या निधनामुळे सगळे डायनामिक्सच बदलून गेल्याचंही त्यांनी सांगितलं. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन सातत्याने उपस्थितीत प्रश्नावर प्रतिप्रश्न केला होता. कोणत्या राष्ट्रवादीचं कोणत्या राष्ट्रवादीत विलिनीकरण होणार? याचं उत्तर कोण देणार असा प्रश्न सुनिल तटकरेंनी विचारला होता. तसेच, शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी होणार का? हाही प्रश्न यानिमित्ताने समोर येत होता. याबाबत खासदार अमोल कोल्हेंनी भूमिका मांडला. तुम्ही सत्तेत जाणार होतात की विरोधात बसणार होतात, असा प्रश्न कोल्हेंना विचारण्यात आला होता. त्यावर, 

जर-तर ज्या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही. पण, विलिनकरणासंदर्भाने राष्ट्रवादीच्या मासिकातही ते छापून आलं होतं. अजित दादांचं नेतृत्व स्वीकारण्याविषयी सर्वांचं एकमत झालं होतं. त्यामुळे, अजित दादांचं नेतृत्व मान्य झाल्यानंतर अजित दादांच्या मनात काय होतं? ह्या सगळ्या शक्यतांवर चर्चा होत आहेत. परंतु , दादांच्या अकाली निधनाने हे सर्व डायनामिक्सच बदलले आहेत. त्यामुळे, कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही की अजित दादांच्या मनात काय होतं? असे म्हणत खासदार कोल्हेंनी याबाबत सविस्तरपणे बोलणे टाळले. एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिकमध्ये अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासह सुनेत्रा पवारांचे नेतृत्व आणि इतरही प्रश्नावर उत्तरे दिली. 

हेही वाचा

नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा, गेट वे ऑफ इंडियाजवळ कार्यक्रम; दक्षिण मुंबईतील अनेक मार्ग बंद, पोलिसांचं आवाहन

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? रितू तावडेंच्या गाडीवरील लाल-निळे दिवे चर्चेत येताच किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल
Ritu Tawde: रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?
रितू तावडेंच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल-निळ्या दिव्यांमुळे वाद, मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा चर्चेत; नेमकं प्रकरण काय?
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Nitesh Rane: कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
कुंभमेळ्यात हिंदू सोडून कुणी स्टॉल लावला तर स्टॉलसकट उखडून टाका, आम्ही मंत्रालयात बसलोय; नितेश राणेंचं वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
मोदींनी देशाची बदनामी थांबवावी, संघर्ष थांबवण्याची क्षमता जर असती, तर इराण आणि इस्रायलमध्ये हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले नसते; संजय राऊतांचा प्रहार
Gudi Padwa 2026 Pune: गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
गॅस टंचाईमुळे गुढीपाडव्याला 'कॉमन मॅन'ला भुर्दंड, साखरेच्या माळांच्या किंमतीत मोठी वाढ
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
'अमेरिकन नेव्ही लावतो, 20 पटीने हार्डर हल्ला करतो अन् बरंच काही'..! 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'साठी वल्गना करणाऱ्या ट्रम्पना इराणनं गुडघ्यावर आणलं; आता ट्रम्प चीन, जपान, ब्रिटनला विनंती करत काय म्हणाले?
Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्...; पुण्यात भीषण अपघात
Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला; सोमवारपासून शाळांच्या वेळेत बदल, तर काही भागांत अवकाळीचा 'यलो अलर्ट'
Iran War Live Update: अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
अबू धाबी, दुबईला जाणारी उड्डाणे रद्द; युद्ध थांबत नसल्याने एअर इंडियाचा मोठा निर्णय; इंडिगोने सुद्धा बंदीचा कालावधी वाढवला
Babar Azam : बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
बॅटला नाही, तर डोक्यालाच गंज लागलाय...; पाकिस्तानी दिग्गज संतापला; बाबर आझमच्या अब्रूचे धिंडवडे काढले
Nagpur Biggest Solar Parts Project: चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
चीनच्या धर्तीवर नागपूरमध्ये उभारला जाणार देशातील सर्वात मोठा सौर इनगॉट-वेफर प्लांट, 30 हजार कोटींची गुंतवणूक
Embed widget