Nana Patole: पदवीधर निवडणूक मतदान बॅलेट पेपरवर असल्याने आमचे उमेदवार अभिजीत वंजारी यांचा विजय निश्चित
नागपुरात पिंडदान आंदोलन केल्याजातआहे. यावरबोलतानानाना पाटोलेम्हणालेकी, महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी, यांनी देशासाठी बलिदान दिलं. अशा व्यक्तीबद्दल पाप डोक्यात आणून भाजप कृत्य करत आहे. मोदी आणि निवडणूक आयोग जे करत आहे त्याबद्दल भाजप आणि संघाने भूमिका घ्यावी, हे लोक प्रसिद्धीसाठी करत आहे. भाजपचा उगम नागपूरच्या संघातून झाला. आता संघातली दंगल सुरू आहे. पुढील काळात आग पेटणार, असादावाहीत्यांनीकेलाय. तर या व्यवस्थेला बहुजनांचा असलेला राग आज स्पष्ट होतोय. पदवीधर निवडणूक हे मतदान बॅलेट पेपरवर असल्याने आमचे उमेदवार अभिजीत वंजारी यांचा विजय निश्चित आहे, असाविश्वासही नाना पटोलेंनीयावेळीबोलतानाव्यक्तकेलाआहे.
Nana Patole: लोकशाहीत पारदर्शकता नाही, आता तर सुप्रीम कोर्टानेही मत व्यक्त केले
रेल्वेतून, मेट्रोतून लोकांना उचलणे, हे दबावतंत्र आणि हिटलरशाईचा वापर मोदी सरकारने केलाय. त्यामुळे हा प्रकार इंग्रजापेक्षा अधिक क्रूर आहे. लोकशाहीत पारदर्शकता नाही. मतदान पारदर्शकतेप्रणाने होत नाही. कालपर्यंत जनतेचा आरोप होता, आता तर सुप्रीम कोर्टानेही मत व्यक्त केले आहे. त्यामुळे मोदी सरकार जनतेच्या मतावर निवडून आलेलं नाही, तर मतचोरी करून आले. असादावाही नाना पटोलेंनीकेलाआहे. दरम्यान, भंडारा येथे पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासमोर एका शेतकऱ्यांने टाहो फोडला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे हे सरकार क्रूर आणि हिटलरशाही सुरू केलीय. असेहीतेम्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
