एक्स्प्लोर

Nagpur Shivsena UBT: ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी चक्क एबी फॉर्म चोराला; शहर प्रमुखांकडून गंभीर आरोप; किशोर कुमेरियांचा अजब दावा, म्हणाले मी वरिष्ठ खुशाल चौकशी करा..

किशोर कुमेरिया यांना पक्षाने प्रभाग 28 मधून ओबीसी वर्गासाठीच्या जागेवरून लढण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज खुल्या वर्गासाठीच्या जागेवरून भरला असा गंभीर आरोप शहरप्रमुखांनी केलाय.

Nagpur News : नागपुरात शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena UBT) दोन पदाधिकाऱ्यांमध्ये एबी फॉर्म (AB Form) वरून जोरदार वाद सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन तिवारी (Nitin Tiwari) यांनी ठाकरे गटाचेच महानगर प्रमुख किशोर कुमेरिया (Kishor Kumeriya) यांच्यावर चक्क पक्षाचा एबी फॉर्म चोरल्याचा आरोप केला आहे. तिवारी यांचा दावा आहे की, कुमेरिया यांना पक्षाने प्रभाग 28 मधून ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे ओबीसी प्रवर्गासाठीचा एबीप फॉर्म कुमेरिया यांना पक्षाकडून देण्यात आला होता. मात्र, कुमेरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जाऊन खुल्या प्रवर्गासाठीच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला.

दरम्यान, तिवारी यांचा आरोप आहे की कुमेरिया (Nagpur Shivsena UBT) यांना पक्षातील कुठल्याच नेत्याने खुल्या प्रवर्गासाठीचा एबी फॉर्म दिला नव्हता. त्यामुळे कुमेरिया यांनी प्रभाग 28 मधील खुल्या प्रवर्गासाठीच्या जागेचा एबी फॉर्म चोरला असून पक्षाने त्याची चौकशी करावी, अशी मागणी ही केली आहे.

Nagpur Shivsena UBT: एबी फॉर्मच्या वाटपावरून ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद टोकाला

दुसरीकडे, या आरोपांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख किशोर कुमेरिया यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया देत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. पक्षाने मला प्रभाग 28साठी एबी फॉर्म दिला, मात्र मी वरिष्ठ असल्याने मी कोणत्या जागेवरून लढावं (ओबीसी की ओपन), हा माझा प्रश्न आहे. पक्षाने मला या संदर्भात कुठलाही आदेश दिला नसल्याचा खुलासाकिशोर कुमेरिया यांनी केला आहे.

KishorKumeriya : मी वरिष्ठ असल्यामुळे मी कुठून निवडणूक लढवायची ते मला स्वातंत्र्य

किशोर कुमेरिया यांना पक्षाने प्रभाग 28 मधून ओबीसी वर्गासाठीच्या जागेवरून लढण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी आपला उमेदवारी अर्ज खुल्या वर्गासाठीच्या जागेवरून भरला आणि त्यासाठीचा एबी फॉर्म किशोर कुमेरिया यांनी चोरला असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी केला होता. त्यानंतर कुमेरीया यांनी हा खुलासा केला आहे. मला पक्षाचे निरीक्षक विजय कदम यांनी एबी फॉर्म दिला. मात्र मी वरिष्ठ असल्यामुळे मी कुठून निवडणूक लढवायची तो स्वातंत्र्य मला होतं, असा अफलातून दावाही कुमेरिया यांनी केला. पक्षीय पातळीवर या संदर्भात कुठलाही समन्वय नव्हता असा खळबळजनक वक्तव्यही कुमेरिया यांनी केलं आहे. पक्षाने मला याच कॅटेगरीमधून लढावं, असं कुठलाही आदेश दिला नव्हता. मी कोणत्या जागेवरून लढावं असं मला स्वातंत्र्य आहे. असेही ते म्हणाले.

Kishor Kumeriya : मी निनिष्ठ शिवसैनिक, गरज वाटल्यास खुशाल चौकशी करावी

मी निनिष्ठ शिवसैनिक आहे. नागपुरात चार टर्मपासून मीच निवडून येतो. ज्याची जेवढी क्षमता तो तसेच आरोप करणार. मी माझ्या नगरसेवकाच्या चार टर्म पैकी दोन टर्म ओबीसी आरक्षणमधून, तर दोन टर्म खुल्या वर्गातून लढलो आहे. यंदा मला खुल्या वर्गातून निवडणूक लढवायची होती. पक्षाने गरज वाटल्यास खुशाल चौकशी करावी. असेही किशोर कुमेरिया यावेळी म्हणाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
Fact Check :पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने आल्याचा व्हिडिओ, रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधील असल्याचा दावा, पण व्हायरल व्हिडिओतील नेमकं सत्य काय?
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Abhimanyu Pawar: अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
अर्थखातं आणि सहकार खात्याकडून फाईलवर नेगेटिव्ह शेरा तरीही अभिमन्यू पवारांच्या कारखान्याला 18 कोटींचं कर्ज, थेट मंत्रिमंडळानेच आदेश काढला, नक्की काय घडलं?
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget