Nagpur News: नागपूरमहापालिकेच्यानिवडणुकीत (Nagpur Municipal Corporation Election Results 2026) भाजपला (BJP) अभूतपूर्वयशमिळालंअसूनभाजपनेआपला बाल्लेकिल्लाराखलाआहे. त्यामुळेमहापालिकेवरएकहातीसत्ता मिळवल्यानंतरमहापौर (Nagpur Mayor)पदाचीमाळनेमकीकुणाच्यागळयातआणिनेमकंकधीपडणारयासंदर्भातआतुरतालागलीय. अशातचआता नागपूरच्या महापौर पदाच्या शपथविधीसंदर्भातमोठीबातमीसमोरआलीआहे. महापौर पदाच्या (Nagpur Mayor) शपथविधीचा मुहूर्त ठरला असून भाजपच्या महिला महापौर येत्या 6 फेब्रुवारीला शपथ घेणार असल्याचीमाहितीसमोरआलीआहे.

Continues below advertisement

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत शपथविधी होण्याची शक्यता

दरम्यान, या शपथविधी सोहळ्यालाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांचीदेखीलउपस्थितीअसणाराआहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचीमाहिती विश्वसनीय सूत्रांनीदिलीआहे. मात्रमहापौरनेमकंकोणयाबाबतचासस्पेन्सअद्यापकायमआहे. त्यामुळेआतायेत्या 6 फेब्रुवारीलानागपूरमहापालिकेच्या महापौरांच्याखुर्चीवरकोणविराजमानहोणारहेबघणंमहत्वाचंठरणारआहे.

Continues below advertisement

Nagpur News : नागपूर महानगरपालिका भाजप गट नोंदणीची प्रक्रिया आणखी दोन दिवसलांबणीवरजाणार?

नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपच्या नगरसेवकांच्या गटाचा नेता निवडण्याची आणि त्यानंतर गट नोंदवण्याची प्रक्रिया आणखी दोन दिवस होणार नसल्याचीमाहितीपुढेआलीआहे. 29 जानेवारीला गट नेता निवडण्यासंदर्भात भाजपची नागपुरात बैठक होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी गट नेता निवडून भाजपच्या गटाची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली जाणार असल्याची माहिती आहे.

नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची होम पीच असल्याने दोन्ही नेत्यांची आपापसात चर्चा झाल्यानंतर आणि दोघांच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. नागपूर महानगर पालिकेत काँग्रेसकडून संजय महाकाळकर यांच्या गट नेता निवडीवर शिक्कामोर्तब झालाआहे. तर 27 जानेवारीला गटनेता निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाणारआहे. नागपूर महानगर पालिकेत काँग्रेसचे 35 नगरसेवक निवडून आले आहेत. तर विकास ठाकरे यांनी प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले आहे, मात्र नाव प्रदेश अध्यक्ष अधिकृतपणे जाहीर करणार असल्याचेहीते म्हणाले. नागपूरच्या महापौर आरक्षण सोडतीवर विजय वडेट्टीवार यांनी जे अपक्षेप घेतले ते योग्य असल्याचे देखील विकास ठाकरे म्हणाले.

नागपूर महानगरपालिकेच्या सर्व 151 जागा चे कल हाती (Nagpur Municipal Corporation Election Results 2026)

भाजप (BJP) -102काँग्रेस (Congress) - 37शिवसेना शिंदे - 2राष्ट्रवादी (अजित पवार) -1शिवसेना (ठाकरे) - 1BSP - 4AIMM_- 4

इतर महत्वाच्या बातम्या