Nagpur Municipal Corporation Election 2026:  नागपूरच्याराजकीयवर्तुळातूनएकामोठीबातमीसमोरआलीआहे. भाजपचेबंडखोरअपक्षउमेदवाराला समर्थकांनीचक्कघरातडांबूनठेवल्याचाप्रकारसमोरआलाआहे. अपक्षठरलेले उमेदवार किसनगावंडे (Kisan Gawande)अर्जमागेघेण्याच्याआग्रहाखातरकार्यकर्त्यांनीहाआक्रमकपवित्राघेतलाआहे. मात्र, कार्यकर्त्यांच्याभावनांचामलाआदरआहे, मलापक्षआदेशपाळावालागेल, मीकार्यकर्त्यांना पायापडूनविनंतीकरतो, पक्षशिस्तीचंपालनकरावंलागेल, असेम्हणत किसनगावंडेयांनीपक्षाच्याआदेशाचेपालनकरण्याचानिर्णयघेतलाआहे.

तरदुसरीकडेकार्यकर्तेआपल्यामागणीवरठामअसून गावंडेंच्याघराबाहेरआजदिवसभरठिय्या देण्याचानिर्धारकेलाय. अशातचभाजपकडून (BJP)देखीलकिसनगावंडेयांचेमानधरणीचेप्रयत्नझालेत. अशातचआजअर्जमाघारीघेण्याच्याशेवटच्यादिवशीनागपुरात हायव्होल्टेज ड्रामा रंगल्याचेबघायलामिळालेआहे. त्यामुळेएकीकडेकार्यकर्ते,दुसरीकडेपक्षश्रेष्ठीअशापेचातकिसनगावंडेनेमकीकायभूमिकाघेतायत?हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

Nagpur Election 2026 : नेमकंप्रकरणकाय?

किसनगावंडेहेप्रभाग 13 (ड) मधील भाजपचे संभाव्य उमेदवार होते. मात्र पक्षाने किसन गावंडे व विजय होले या दोघांच्या नावे एबी फार्म दिले होते. शेवटच्या क्षणाला पक्षाने किसन गावंडे यांना अर्ज मागे घ्यायला सांगितला. त्यामुळे तेआताअपक्षउमेदवारठरलेआहे. परिणामी कार्यकर्त्यांच्याभावनातीव्रझाल्याअसून किसान गावंडे यांना कार्यकर्त्यांनी त्यांच्या राहत्या घरी डांबून ठेवलेआहे. किसान गावंडे यांनीआपलाउमेदवारीअर्जमागे घेऊ नये, आजआम्हीत्यांनाघराबाहेर पडू देणारानाही, अशीतीव्रभावनाकार्यकर्त्यांनीव्यक्तकेलीआहे. तरदुसरीकडेगावंडेहे कार्यकर्त्यांचीसमजूतघालतआहे. यावेळीकार्यकर्त्यांचेप्रेमआणिपक्षानेऐनवेळीकेलेल्याकृतीमुलेत्यांचेडोळेदेखीलपाणावलेआहे.

Nagpur News : नागपुरातनाजाजीचंसत्र, बंडखोरीचंअस्त्र

भाजप

-प्रभाग 14 मधून उमेदवारी न मिळाल्यानंतर तब्बल सहा टर्मचे नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी प्रभाग 14 मधून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे..

-माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनीही प्रभाग 17 मधून अपक्ष असाअर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.

- प्रभाग 27 मधून भाजपचे माजी नगरसेवक हरीश दिकोंडवार यांनी बंडखोरी केली आहे.

- तर प्रभाग 33 मधून गोलू बोरकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे.

- प्रभाग 13 मधून वर्षा ठाकरे यांनीही बंडखोरी केली आहे.

काँग्रेस

- प्रभाग 11 श्रीराम कळंबे

-प्रभाग 12 आणि 14 कमलेश चौधरी

-काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांनी काँग्रेस ने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी दाखल केली आहे. तर पुरुषोत्तम हजारे हे अपक्ष म्हणून मैदानात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या