Mumbai News : शिवसेनाठाकरेगटाचेप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) एक एप्रिल आणि दोन एप्रिल रोजी राज्यभराचा आढावा घेणारअसल्याचीमाहितीसमोरआलीआहे. आज पारपडलेल्या बैठकीनंतर हानिर्णयघेण्यातआल्याचीमाहितीआहे. सोबतच 1 आणी 2 एप्रिलला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जिल्हा संपर्कप्रमुखांची बैठक बोलवली आहे. त्यात 1 एप्रिलला पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यातयेणारआहे. तर 2 एप्रिलला उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागातील जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेण्यातयेणारअसल्याचीमाहितीआहे. (Maharashtra Politics)
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा संपूर्ण राज्यभरातील राजकीय परिस्थितीचा आणि पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त मुंबईतील नगरसेवकांवर ठाकरेंच्या सेनेकडून नवी जबाबदारी सोपवण्यातआलीआहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पक्षाकडून संपूर्ण राज्यात घेण्यात येणार आहेत. यासाठी मुंबईतील नगरसेवकांवर निरीक्षण म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तरमुंबईसह पहिल्या टर्ममधील खालील नगरसेवकांचा समावेश करण्यातआला आहे.
ठाणे जिल्हा - धर्मेंद्र काळे
नाशिक - सुहास वाडकर
नागपूर - किरण तावडे
वर्धा - सचिन पडवळ
सचिन पाटील - पालघर
निशिकांत शिंदे - चंद्रपूर
तुळशीराम शिंदे - धुळे
जितेंद्र वळवी - नंदुरबार
प्रमोद सावंत - जळगाव
सदा परब, चंगेज मुलतानी - अहिल्यानगर
चिंतामणी निवाटे - जालना
दीपक सावंत - हिंगोली
विश्वास शिंदे - बीड
सुनील मोरे - नांदेड
रमाकांत रहाटे - अमरावती
अनिल कदम - अकोला
हरी शास्त्री - वाशीम
जोसेफ कोळी - बुलढाणा
राज मुल्ला - भंडारा
शशिकांत झोरे - गोंदिया
विजय भनगे - यवतमाळ
विठ्ठल लोकरे - गडचिरोली
अंकित प्रभू - रायगड
गीतेश राऊत - रत्नागिरी
सुरेश पाटील - सिंधुदुर्ग
सोमनाथ सांगळे - पुणे
सत्यवान उभे - सातारा
स्वप्नील कुंजीर - सांगली
कैलास पाठक - सोलापूर
उदय दळवी - कोल्हापूर
आशिष चेंबूरकर - छत्रपती संभाजीनगर
राजू पाटील - परभणी
सुनील पाटील - धाराशिव
मुकेश साळुंके - लातूर
इतर महत्वाच्या बातम्या
