एक्स्प्लोर

Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महानगरपालिकेत ठाकरे की शिंदे?; कोणाकडे किती माजी नगरसेवक?, जाणून घ्या, दोघांचे पक्षीय बलाबल!

Mumbai Municipal Corporation Election: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांची दिली आहे.

Mumbai Municipal Corporation Election मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईत भाजप (BJP) मोठा भाऊ तर शिवसेना (Shivsena Shinde Group) लहान भाऊ असणार, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांची दिली आहे. मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्याने भाजप अधिक जागांवर ठाम असल्याचं कळतंय. मुंबईसाठी भाजपचा 150 चा नारा असल्याचंही सूत्रांकडून कळतंय. दरम्यान ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवर थांबावं लागणार असल्याचंही चित्र आहे.

दरम्यान मुंबई महापालिकेने निवडणुकीआधी सर्वेक्षण केल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मुंबई भाजपने अंतर्गत सर्वेक्षण पूर्ण केलंय. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्यास मुंबईत काय चित्रं असेल याचा आढावा घेण्यात आलाय. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागांवर परिणाम होणार नाही. भाजपने 150 च्या वर जागा लढल्यास भाजपला फायदा होत असल्याचं निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय.

मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत कोणाकडे किती माजी नगरसेवक?

मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार अपक्ष नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर एकूण संख्या 88 नगरसेवकांची झाली. नंतर शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही संख्या 94 झाली. त्यानंतर जात पडताळणी आणि पोटनिवडणुकीमध्ये 2022 पर्यंत मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे आणखी पाच नगरसेवक वाढले. शिवसेनेचा नगरसेवकांची संख्या 99 झाली. शिवसेनेमध्ये झालेला पक्ष फुटी नंतर एका मागे एक 2017 साली निवडून आलेले नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला लागले.सद्यस्थितीत एकूण 44 माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर 55 माजी नगरसेवक हे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत.

मुंबईत 2017-2022 दरम्यान शिवसेनेचं बळ-

2017 ला विजय- 84
निकालानंतर अपक्ष प्रवेश-4
मनसे नगरसेवकांचा प्रवेश- 6
2022 नंतर आणखी प्रवेश-5
मुदत संपताना नगरसेवक संख्या- 97

शिवसेना फुटीनंतरचं वास्तव-

ठाकरेंच्या शिवसेनेत- 55
शिंदेंच्या शिवसेनेत- 44

महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष

राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुका कधी पार पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महापालिका निवडणुका कधी होणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण पुढील सहा ते सात महिने महापालिका निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नसल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवरसर्वच पक्षांनी जोरदार तयारीला देखील सुरुवात केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी यावेळी मुंबई पालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटानं देखील पुन्हा आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला आहे.

राज्यासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO: 

संबंधित बातमी:

कधी होणार मुंबई महानगर पालिकेची निवडणूक? अधिकारी आणि राज्य निवडणुक आयोगाची बैठक, महत्वाची माहिती समोर 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
Maharashtra Breaking LIVE: इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार
Maharashtra Breaking LIVE: इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार
मोठी बातमी: पोलीस कर्मचारी इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचला, चौकशीच्या चर्चांना उधाण, पण बाहेर पडताच म्हणाले, 'वैयक्तिक कारणासाठी भेटलो'
पोलीस कर्मचारी इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचला, चौकशीच्या चर्चांना उधाण, पण बाहेर पडताच म्हणाले, 'वैयक्तिक कारणासाठी भेटलो'

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
DMK Big Decision : इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र 
इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र
Nida Khan and Imtiaz Jaleel: आरोप झाले अन् कोर्टाने जामीन फेटाळला म्हणून निदा खानला दहशतवादी ठरवणार का? इम्तियाज जलील यांचा परखड सवाल
आरोप झाले अन् कोर्टाने जामीन फेटाळला म्हणून निदा खानला दहशतवादी ठरवणार का? इम्तियाज जलील यांचा परखड सवाल
SSC Exam Success: ऐकण्याची शक्ती शून्य, मात्र लीप रीडिंगच्या जोरावर दहावीत नागपूरच्या शांभवीचं घवघवीत यश, तर जुळ्या भावंडांचा सारखे गुण मिळवत परीक्षेतही 'सेम टू सेम'
ऐकण्याची शक्ती शून्य, मात्र लीप रीडिंगच्या जोरावर दहावीत नागपूरच्या शांभवीचं घवघवीत यश, तर जुळ्या भावंडांचा परीक्षेतही सारखे गुण मिळवत वेगळाच योगायोग
Siddharth Jadhav On The Great Indian Kapil Show: कपिल शर्मा शोमध्ये अदिती राव हैदरीच्या शेजारी बसलेल्या सिद्धार्थ जाधववर पंच टाकला, क्षणाचाही वेळ न घालवता सिद्ध्या बोलला, 'माझी बायको हिच्यापेक्षाही सुंदर...'
कपिल शर्मा शोमध्ये अदिती राव हैदरीच्या शेजारी बसलेल्या सिद्धार्थ जाधववर पंच टाकला, क्षणाचाही वेळ न घालवता सिद्ध्या बोलला, 'माझी बायको हिच्यापेक्षाही सुंदर...'
Embed widget