Mumbai BJP Working Committee: काही दिवसांपूर्वीच राज्यातील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी गुरुवारी ही घोषणा केली. भाजपच्या (BJP) या नव्या कार्यकारिणीत किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा यांची उपाध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे. तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार यांची महामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी किरीट बन्साळी, युवा मोर्चा अध्यक्षपदी दीपक सिंह यांची वर्णी लागली आहे. तर उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांच्या खांद्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मुंबईच्या प्रवक्तेपदी अनिकेत निकम, निरंजन शेट्टी, अजय सिंह, सुमिता सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  (Maharashtra Politics news)

Continues below advertisement

Maharashtra Politics news: भाजपची मुंबई प्रदेश कार्यकारिणी खालीलप्रमाणे

मुंबई प्रदेश उपाध्यक्ष

* किरण शेलार* रवी राजा* अभिजित सामंत* पंकज यादव* अमरजित मिश्रा

Continues below advertisement

मुंबई प्रदेश महामंत्री

* राजेश शिरवडकर* पवन त्रिपाठी* श्वेता परुळेकर* विनोद शेलार

* मुंबई प्रदेश कोषाध्यक्ष- किरीट बन्साळी

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष- दीपक सिंह

भाजप मुंबई प्रदेश प्रवक्ते

* अनिकेत निकम* निरंजन शेट्टी * अजय सिंह * सुमिता सिंह

 

भाजपच्या राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे

मुख्य प्रवक्ता

नवनाथ बन

भाजप प्रदेश उपाध्यक्ष

अतुल काळसेकरभारती पवारसंजय कोरगेसंजय भेंडेरामदास कडसकेशव उपाध्येगोपीचंद पडळकरप्रिया शिंदेसुजय विखे पाटीलअर्चना पाटील चाकूरकर

भाजप सरचिटणीस

निरंजन डावखरेसंजय कुटेमाधवी नाईकराजेश पांडेसुनिल राणेयोगेश सागर

भाजप चिटणीस

मंगेश चव्हाणसंजय कुटेपरिणय फुकेवर्षा डहाळेसंजय जगतापअर्चना डेहणकररोहिणी नायडूराम सातपुतेप्रविण घुगेरेखा कुलकर्णीभैरवी घाक

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष- कृष्णराज महाडिक

भाजप महिला मोर्चा अध्यक्ष- चित्रा वाघ

भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष- योगेश टिळेकर

कोषाध्यक्ष

मिहिर कोटेचा

 

आणखी वाचा

भाजपने मुलाच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली, धनंजय महाडिक म्हणाले, 'कृष्णराज हा उगवता सूर्य आहे, त्याला कोणी झाकू शकत नाही'