Supriya Sule: संसद रत्न म्हणूनओळखल्याजाणाऱ्याराष्ट्रवादीशरदचंद्रपवारगटाच्या खासदार सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) मोदी सरकारने पुन्हाएकदामोठीजबाबदारी सोपवली आहे. सिंगापूर (Singapore) देशासोबत व्यापारी करार होणार असून यात चर्चा करणाऱ्या ग्रूपमध्ये खासदारसुप्रियासुळेयांना सहभागी करण्यात आलं आहे. शिवाय सुप्रिया सुळेंकडे पुन्हा एकदा खासदारांच्या गटाचे नेतृत्व करण्याची केंद्र सरकारने एक मोठी जबाबदारी सोपावली आहे. मित्र देशांसोबत भारताची संसदीय डिप्लोमसी दरम्यान खासदारांच्या गटाचे सुप्रियासुळे (Supriya Sule) नेतृत्व करणार आहे. या विरोधी पक्षातील नेत्यांचाही समावेश करण्यातआलाआहे.

Praful Patel : सर्वपक्षीय खासदार गटाचे नेतेपद सुप्रिया सुळेंकडे, ब्राझीलला जाणाऱ्या शिष्टमंडळाच्या नेतेपदी प्रफुल्ल पटेल

दरम्यान, महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, प्रफुल पटेल, अशोक चव्हाण, सुप्रिया सुळे यांचासहभागअसूनया सर्वपक्षीय खासदार गटाचे नेतेपद सुप्रिया सुळेंकडेअसणारआहे. परिणामी सिंगापूर देशात जाणाऱ्या खासदार गटाचे नेतृत्व या सुप्रिया सुळे करणारआहेत. तर इंडोनेशियात जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतेपद श्रीकांत शिंदेंकडे असणारआहे. तसेच अर्जेंटिनाला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अशोक चव्हाण हेकरणाराअसल्याचीमाहितीआहे. दरम्यान, ब्राझीलला जाणाऱ्या शिष्टमंडळाच्या नेतेपदी प्रफुल्ल पटेल यांचीनिवडकरण्यातआलीआहे. मोरोक्कोला जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अरविंद सावंत हेकरणारआहे.

Naresh Maske and Sanjay Raut: केनियाला जाणाऱ्या शिष्टमंडळात नरेश मस्के आणि संजय राऊत हे एकत्र

दुसरीकडे, केनियाला जाणाऱ्या शिष्टमंडळात नरेश मस्के आणि संजय राऊत हे एकत्र असणाराआहे. तर चिलेला जाणाऱ्या शिष्टमंडळात रवींद्र वायकर यांचासमावेशकरण्यातआलाआहे. तर वर्षा गायकवाड, श्रीरंग बारणे बाल्टिक्स देशांचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळात असणारआहेत.

Parliamentary Diplomacy:  विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा समावेश 

यात विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपैकी काँग्रेसचे शशी थरूर (फ्रान्स), पी. चिदंबरम (इटली), के. सी. वेणुगोपाल (पोर्तुगाल), मनीष तिवारी (ऑस्ट्रेलिया) आणि गौरव गोगोई (फिलिपिन्स), डीएमकेच्या के. कनिमोळी (ग्रीस), तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन (चिली) आणि अभिषेक बॅनर्जी (अल्जेरिया), शिवसेना-यूबीटीचे अरविंद सावंत (मोरोक्को)

राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (सिंगापूर), एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवैसी (ओमान), समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव (जपान) आणि राम गोपाल यादव (इजिप्त), आम आदमी पक्षाचे संजय सिंह (कॅरिबियन देश) तसेच आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन (मादागास्कर) हे संबंधित गटांचे अध्यक्ष असतील.

 इतर महत्वाच्या बातम्या

Sharad Pawar: वस्तादांच्या संसदीय राजकारणाची साठाव्या वर्षांत एन्टी अन् सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे तो सेम फोटो शेअर करत नेमकं काय म्हणाल्या?