एक्स्प्लोर

मनसेनं स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरुन ठाकरेंना डिवचलं; कोत्या मनाचे म्हणत टोला, मुंबई महापालिकेत युतीत वादंग?

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्त्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांचाही मुद्दा चर्चेत आहे.

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई (BMC) महापालिकेत भाजप (BJP) महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत ठाकरेंच्या ताब्यातील सत्ता काबिज केली. त्यामुळे, मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान झाला असून नगरसेवक रितू तावडे यांनी पदाभारही स्वीकारला. त्यानंतर, आता स्थायी समिती आणि इतर समित्यांवरील सभापतींच्या निवडी होत आहेत. दुसरीकडे स्वीकृत नगरसेवकपदासांठीही हालचाली सुरू झाल्या असून मनसे (MNS) एका स्वीकृत नगरसेवकपदासाठी आग्रही असल्याचे समजते. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) तीन नगरसेवकांची नावे ठरल्याची माहिती आहे. त्यावरुन, मनसेच्या संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे टोला लगावला.    

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्त्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांचाही मुद्दा चर्चेत आहे. मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पद मिळावे म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पक्षातील नेत्यांची चर्चा होत आहे. पण ठाकरे सेनेकडून उत्तरच नाही, अशी माहिती मनसेच्या वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.  त्यामुळे, ठाकरे-मनसे युतीत स्वीकृत नगरसेवक पदावरून दावे-प्रतिदावे सुरू असल्याचं दिसून येतं. ठाकरे- मनसे युतीत तीन पैकी एक स्वीकृत नगरसेवक मनसे ला मिळावा यासाठी आग्रह होता. याबाबत मनसे नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून प्रस्ताव ही दिला होताय. त्यावर, प्रस्ताव पक्षप्रमुखांना सांगून कळवतो, असे  मनसे नेत्यांना सांगण्यात आले. पण कोणतेही उत्तर स्वीकृत नगरसेवकाच्या प्रस्तावाबाबत देण्यात न आल्याची माहिती मनसे पक्षातील सूत्रांनी दिली. त्यातच, आता शिवसेनेच्या या भूमिकेला टोला लगावत संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरुन शिवसेनेला डिवचलं आहे. 

कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये, असे स्टेटस मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ठेवलं आहे. संदीप देशपांडे यांनी थेट नाव न घेता शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याने पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना पक्षातील अंतर वाढत चाललं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची निवड

दरम्यान, येत्या 25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची नावे घोषित केली जातील. त्यामुळे युतीत लढलेल्या मनसेला सध्या तरी स्वीकृत नगरसेवक देण्यासंदर्भात कुठलाही विचार ठाकरेंच्या शिवसेनेने केला नसल्याचे चित्र आहे. याच मुद्द्यावर मनसेचे मुंबईशहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेऊन नाराजीचा सुर मांडला. 

हेही वाचा

Bhiwandi Mayor: दूधविक्रेता ते बांधकाम व्यावसायिक, भिवंडीत भाजपला धक्का देणारे महापौर नारायण चौधरी कोण?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 
Manoj Jarange Patil : मला रोज धमक्या, कधी कोण येऊन घात करून मला संपवतील; मनोज जरांगे पाटलांचा खबळजनक आरोप, वर्षभर दौरे थांबवणार
मला रोज धमक्या, कधी कोण येऊन घात करून मला संपवतील; मनोज जरांगे पाटलांचा खबळजनक आरोप, वर्षभर दौरे थांबवणार
Chhagan Bhujbal: अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान दिसलं असतं; एएआयबीच्या अहवालावर छगन भुजबळांची शंका; म्हणाले, 'मलाही आश्चर्य वाटलं की...'
अजितदादांचं विमान झाडावर आदळलं असतं तर झाडाचं नुकसान दिसलं असतं; एएआयबीच्या अहवालावर छगन भुजबळांची शंका; म्हणाले, 'मलाही आश्चर्य वाटलं की...'
Eknath Shinde: दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था; फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार
दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था; फुजैरा एअरपोर्टवरून स्टार एअरची दोन विमाने आज टेकऑफ घेणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
Sanju Samson : कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला, ICC कडून व्हिडीओ शेअर
कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला
US Marco Rubio :'भयानक हल्ले अद्याप बाकीच..' अमेरिकेचा इराणला निर्वाणीचा इशारा; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पुढचा 'मास्टर प्लान' सांगितला
'भयानक हल्ले अद्याप बाकीच..' अमेरिकेचा इराणला निर्वाणीचा इशारा; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पुढचा 'मास्टर प्लान' सांगितला
Iran- Israel War : इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, LPG च्या पुरवठ्यावर संकट, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले, गॅसचे दर वाढण्याची शक्यता? 
इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, कतारनं LNG चं उत्पादन थांबवलं, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले
Vasai Accident News: मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
Nagpur Blast News: नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
Israel vs Iran War: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
Embed widget