Pankaja Munde बीड :बीडच्या परळीत कवी संमेलनाच्या समारोपावेळी एका कवीने राजकारणातील विलंबनात्मक कविता सादर केली. यानंतर या कवितेला मंत्री पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) दादही दिली. यावर मुंडे म्हणाल्या की 'मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं...माझ्या विचाराला समरस नाही अस वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. जो एक्झिटसाठी तयार असतो त्याच राजकारण (Political Retirement) अशा पद्धतीने करतो की मी कवितेला टाळ्या वाजवून दाद दिली.' असेपंकजामुंडेम्हणाल्या. त्यांच्यायावक्तव्याने आताराजकीयवर्तुळातएकचचर्चासुरुझालीअसूनयामागेअनेकतर्कवितर्कलावलेजातआहे. (Pankaja Munde on Political Retirement)
दरम्यान, पुढे बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्याकी, निवृत्त व्हावंसं वाटतं पण जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते. परळीमहामार्गाच्यादुरावस्थेबाबतबोलतअसतानात्यांनीहेवक्तव्यकेलंआहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
Pankaja Munde: निवृत्त व्हावंसं वाटतं पण...
दरम्यान, पुढे बोलताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्याकी, निवृत्त व्हावंसं वाटतं पण जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते. परळीमहामार्गाच्यादुरावस्थेबाबतबोलतअसतानात्यांनीहेवक्तव्यकेलंआहे. आपण त्या देशात राहतो ज्या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य या दोन्हीलाही तेवढेच महत्त्व आहे. याच व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये कलाकारांना व्यक्त होण्याची मुभा दिली पाहिजे. ती मुभा देण्याच्या संस्कृतीत आपण वाढलो. त्यांनी त्यांचं म्हणणं नाही मांडल्याने सत्य बदलत नाही. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवण्याचे थांबत नाही. म्हणून सकारात्मक टीका ऐकण्याची ताकद असली पाहिजे. त्याच्यातून सुधारण्याची देखील तयारी असली पाहिजे असेही मुंडे यावेळी म्हणाल्या. मात्र मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील एका कार्यक्रमात राजकारणाबाबत भाष्य करत, विचारांशी तडजोड करावी लागली तर राजकारणातून बाहेर पडण्याची तयारी असल्याचे म्हटले. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
