एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?

Manoj Jarange Patil Protest: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.

Manoj Jarange Patil Protest: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Protest) यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. कालही राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगेंची (Manoj Jarange) भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री उदय सामंत आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा समावेश आहे. मात्र सरकारच्या शिष्टमंडळाला यश आलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे उपोषणावर कायम आहेत. 

11 तारखेपर्यंत सगळ्या मान्य करा असं नवं अल्टिमेटम मनोज जरांगेंनी सरकारला दिलं आहे.11 तारखेला मागण्या मान्य झाल्यास मुंबईत गुलाल घेऊन येऊ आणि 12 तारखेच्या बैठकीत पुढचा निर्णय घेऊ असा निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे. तर तुमच्या सर्व मागण्या मान्य पूर्ण होतील तुम्ही उपोषण मागे घ्या, अशी विनवणी वारंवार मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं केली. मात्र पाणी पितो, सलाईन लावतो, मात्र उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतला. अखेर जवळपास अडीच तासांच्या चर्चेनंतर मंत्र्यांचं शिष्टमंडळ रवाना झालं. (Manoj Jarange Patil Protest)

11 सप्टेंबरपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा- मनोज जरांगे (Manoj Jarange News)

11 सप्टेंबरपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा, त्यानंतर उपोषण मागे घेतो असं मनोज जरांगे म्हणाले. यापुढे मी उपोषण करू शकत नाही, शरीर साथ देत नाही. यापुढे जर उपोषण केलो तर मी मरून जाईन. त्यामुळे जे काही आहे आहे ते आताच आहे, आताच मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करून घेणार, असं मनोज जरांगे म्हणाले. मंत्र्यांच्या शब्दाला मान देतो, एकाच्या ठिकाणी दोन सलाईन लावून घेतो, मात्र सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. 4 सप्टेंबरपासून ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा विखे पाटील यांनी केली. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. ज्यांना अडचणी येतील त्यांनी त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं. 

अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा, विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं? (Manoj Jarange Patil Protest Marathi News)

मनोज जरांगे यांच्या संघर्षामुळे मराठा आरक्षणासाठी बऱ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत. तब्येत ही खूप महत्त्वाची आहे, जरांगे यांनी रुग्णालयात दाखल व्हावं, उपचार घ्यावे, आंदोलनाला तुर्तास स्थगिती द्यावी, आंदोलन कायम ठेवा. सगळे जण प्रामाणिकपणे काम करत आहे, त्यामुळे उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती  प्रसाद लाड आणि उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांना केली. मनोज जरांगे यांच्या संघर्षामुळे मराठा आरक्षणासाठी बऱ्याच मागण्या मान्य झाल्या आहेत. तब्येत ही खूप महत्त्वाची आहे, जरांगे यांनी रुग्णालयात दाखल व्हावं, उपचार घ्यावे, आंदोलनाला तुर्तास स्थगिती द्यावी, आंदोलन कायम ठेवा. सगळे जण प्रामाणिकपणे काम करत आहे, त्यामुळे उपोषण मागे घ्यावं, अशी विनंती सरकारच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. मात्र मनोज जरांगे यांनी आंदोलन थांबवण्यान किंवा स्थगिती देण्यास नकार दिला. 11 सप्टेंबरपर्यंत तुम्ही मागण्या मान्य करा, मग मुंबईचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, निर्णय झाल्यावर गुलाल घेऊनच मुंबईला जाऊया, 10 सप्टेंबरपर्यंत काही तरी काम करतील. 10 सप्टेंबरच्या आत निर्णयाच्या अंमलबजावणी केली तर आपण सगळ्यांनी गुलाल घेऊन 12 सप्टेंबरला मुंबईला जाऊ, असं मनोज जरांगेंनी सांगितले. 

संबंधित बातमी:

Manoj Jarange : मंत्री म्हणाले, सगळं मान्य पण उपोषण मागे घ्या; जरांगे म्हणाले, यापुढे उपोषण केलो तर मरून जाईन...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु

Embed widget