Manoj Jarange Patil : आपल्यामधील काहींना समाजाचे काही देणंघेणं नाही. ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनी कुणाकडे अर्ज केला, कोणत्या अधिकाऱ्याकडे अर्ज केला, याची माहिती घेऊन अंतरवली सराटी (Antarwali Sarathi) येथे यायचं, जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत अंतरवली सोडायची नाही. ज्यांनी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलाय आणि अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी देखील आपली माहिती घेऊन अंतरवलीत (Antarwali Sarathi) यायचे आहे. अर्जदारासाठी वेगळी आणि अभ्यासकांसाठी वेगळी जागा असणार आहे. आपण उन्हात आंदोलन केलं. सरकारने ओबीसी जीआर (OBC GR) काढला, पण अजून अंमलबजावणी नाही, शिंदे (Eknath Shinde) फडणवीस (Devendra Fadnavis) पागल समजता का? तुम्हाला राजकारणातून संपवू. असानिर्वाणीचाइशारादेतमराठाआंदोलकमनोजजरांगेपाटील (Manoj Jarange Patil) यांनीसरकारवरघणाघातीटीकाकेलीआहे

Continues below advertisement

ज्यावेळी तुम्ही दिले म्हटले तेव्हा आम्ही दिलं म्हटले, प्रताप सरनाईक, उदय सामंत यांनी बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी जीआर काढला, बाकींनी काढले का? तुम्ही मला आंदोलन सुरू झाल्यावर 6 महिन्यात गुन्हे मागे घेणार म्हणाले होते, पण घेतले का? आता पुन्हा भानगडी करू नका, वेळप्रसंगी डाव फिरवू शकतो, गरज पडल्यास आंदोलन मुंबईत देखील होऊ शकतं. असाइशाराही मनोजजरांगेपाटीलयांनीसरकारला देत टीका केली आहे.

Manoj Jarange Patil : सरकारने मराठा समाजाचा अवमान करायचे ठरवले आहे, खास करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी

Continues below advertisement

दरम्यान, ठरवल्याप्रमाणे आज नियोजित मराठा अभ्यासकांना बोलवले होते, त्यामुळे आज तात्पुरता डिस्चार्ज घेत असून, पुढील मराठवाडा दौराबाबत तयारी सुरू आहे. पण तब्येत बरी राहिली तर दौरा होईल. सरकारने मराठा समाजाचा अवमान करायचे ठरवले आहे. खास करून चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांनी. ज्यांना पक्षाची बाजू घ्यायची असेल त्यांनी अंतरवली सराटीत येऊ नका. आपल्या पक्षाला चांगलं म्हणणारे येऊ नयेत, अन्यथा सोडले जाणार नाही. मी कुणाला इथे चाल खेळू देणार नाही, इकडे येऊ तिकडचे नेते खुश करण्यासाठी चाल करणार असेल तर मराठे सोडणार नाही. असाइशाराहीमनोजजरांगेपाटीलयांनीदिलाआहे.

दरम्यान, काही अभ्यासक दोन्ही हात ठेवत असतात. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र जाणीवपूर्वक दिले जात नाही. यांनी सर्वच लोकांवर अन्याय केले, सर्व खदखद आहे. बावनकुळे आणि शिरसाट यांनी मराठा समाज उध्वस्त करण्याचे ठरवले आहे, त्यांना 28 तारखेपर्यंत वेळ दिला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार सर्वांना प्रमाणपत्र घ्यायचे आहे. ज्यांची निवड झाली त्यांनी आपला अर्ज घेऊन यावे, तुम्ही येऊ शकत नसेल तर मुलाला पाठवून द्यावे. नियुक्ती घेतल्या शिवाय जायचे नाही. नंतर आले नाही तर माझ्या नावाने बोंबलू नका. नियुक्ती होईपर्यंत घरी जायचे नाही, असानिर्धारहीमनोजरांगेपाटीलयांनीकेलाआहे.

Manoj Jarange Patil :  जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत अंतरवली सोडायची नाही

ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनी कुणाकडे अर्ज केलाय, कोणत्या अधिकाऱ्याकडे अर्ज केला आहे, माहिती घेऊन अंतरवली येथे यायचं, जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत अंतरवली सोडायची नाही. ज्यांनी हैदराबाद गॅझेटनुसार अर्ज केलाय आणि अधिकारी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी देखील आपली माहिती घेऊन अंतरवलीत यायचे आहे. कुणीही मागे राहायचं नाही. अण्णासाहेब महामंडळ अंतर्गत ज्यांचे अर्ज बाकी आहे, किंवा परतावा येत नाही यांनी देखील संपूर्ण माहिती घेऊन अर्ज घेत अंतरवलीला यायचे आहे. बाकी सारथीच्या जेवढ्या योजना आहे, त्यांना देखील ज्या अडचणी असतील त्यांनी देखील अंतरवलीला यायचे आहे. असेआवाहनमनोजरांगेपाटीलयांनीसमाजबांधवांनाकेलंय.

Manoj Jarange Patil :  सरकारचे ऐकुन ज्ञान पाजळायचे नाही

विदर्भातील घराघरात बैठक घेऊन 29 तारखेला आंदोलनात यावे. काही अभ्यासक यांनी नीट वागायचे असल्यास इकडे यायचं. नाहीतर येऊ नका, विष कालवण्यासाठी येऊ नका, मी तुम्हाला ओळखतच नाही. आता कळले की हे अभ्यासक आहे. सरकारचे ऐकुन ज्ञान पाजळायचे नाही. अभ्यासक यांना मीडियासोमर विचारतो. सोडू का म्हणू. हेच म्हणतात लय छान आहे, असा जीआर नाही.यंदाही विचारलं होते, म्हणाले लय भारी आहे, काहीच चिंता नाही. मुंबईत देखील आंदोलन केले, सोडल्यावर सहा दिवसांनी अभ्यासक भेटायला आले, म्हणाले जीआर दुरुस्ती करावी लागेल, एक सनदी अधिकारी घेऊन आले, म्हणाले असा जीआर होणारच नाही, आता तेच म्हणतात असं झालं तसे झाला. असंम्हणतमनोजजरांगेपाटीलयांनीसमाजातीलअभ्यासकांवरहीटीकाकेलीआहे.