एक्स्प्लोर

Malegaon News : मालेगाव महापालिकेची महासभा सुरु होण्यापूर्वीच गदारोळ; भाजपकडून संविधान, तर शिवसेनेकडून महापुरुषांच्या फोटोंची महापौर-उपमहापौरांना भेट

Malegaon Municipal Corporation : मालेगाव महापालिकेची आज (18 फेब्रुवारी) पहिलीच महासभा पार पडणार आहे. मात्र हि महासभा सुरू होण्यापूर्वीच मालेगावच्या महासभेत गदारोळ रंगल्याचे पाहायला मिळालंय.

Malegaon Municipal Corporation : मालेगाव महापालिकेची (Malegaon Municipal Corporation)  आज (18 फेब्रुवारी) पहिलीच महासभा (First General Meeting) पार पडणार आहे. मात्र हि महासभा सुरू होण्यापूर्वीच मालेगावच्या महासभेत गदारोळ रंगल्याचे पाहायला मिळालं. यावेळी शिवसेनेकडून सर्व महापुरुषांचे फोटों महापौर, उपमहापौर यांना भेट देण्यात आले आहे. तर भाजपकडून संविधान इस्लाम पार्टीच्या (Islam Party) महापौर शेख नसरीन बानो खालिद (Shaikh Nasreen Bano Khalid) आणि उपमहापौर यांना भेट दिले आहे. यावेळी फोटो सभागृहात देण्यास इतर सदस्यांचा विरोध होताना दिसू आलाय. तर फोटो भेट द्यायचा असेल तर दालनात द्या, यावरून गदारोळ झालाय.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतान (Tipu) प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. मालेगाव महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच राजकीय वातावरण तापले आहे. महापौरपदी ‘इस्लाम’ पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांची निवड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतान यांच्या छायाचित्रामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यातच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan sapkal) यांनी टिपू सुलतानी तुलना शिवजी महाराजांशी करत, ते इंग्रजांविरुद्ध लढल्याची माहिती दिली. त्यावरुन, आता  मालेगाव महापालिकेची पहिलीच महासभा (First गेनेरळ Meeting) हि वादळी ठरल्याचे चित्र आहे.

Malegaon Municipal Corporation : बनावट जन्म दाखल्या प्रकरणी गुन्हे दाखल व्हायलाच नव्हते पाहिजे

बनावट जन्म दाखल्या प्रकरणी गुन्हे दाखल व्हायलाच नव्हते पाहिजे. आणि त्यानंतर जन्म मृत्यू प्रशासनाने तर ते दाखल करायलाच नव्हते पाहिजे. असे म्हणत समाजवादीचे मुश्तकिम डिग्निटी यांनी बनावट जन्म दाखल्यावर आपले मतमांडले. तर १०४४ प्रकरणावर अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या होऊ शकतात का? तहसीलदार सही व शिक्के चुकीचे असू शकतात का? हा प्रशासन पातळीवर तपासाचा भाग आहे. मात्र अनेक लोकांवर चुकीचे गुन्हे दाखल झाले, आज ते जेल भोगत आहे. ज्यांनी बनावट कामे केली त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. या प्रकरणात गरीब लोकांवर अन्याय झाला. तहसीलदार यांची सही बरोबर आहे का नाही हे तपासा, हस्ताक्षर expert कडे हे प्रकरण पाठवा. यात एखाद्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ज्यांना जन्म दाखल्याची गरज आहे, त्यांना नव्याने जन्म दाखले मिळावे. अशी मागणी करण्यात आली याला शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे.

Malegaon : टिपू सुलतान फोटो प्रकरण ते बनावट जन्मदाखल्यांचा विषय, पहिलीच महासभा वादळी

दरम्यान, महापालिका निवडणुकीत या नेत्यांनी जनतेला या गुन्ह्याबाबत व रद्द केलेल्या जन्म दाखल्याबाबत निवडणुकीत आश्वासन दिले होते. त्यामुळे आज 18 तारखेला होणाऱ्या पहिल्याच महासभेत 1044 लोकांवर पोलिसांत दाखल झालेला गुन्हा व 3045 जन्म दाखले रद्द केले बाबत पहिलाच विषय घेण्यात आला आहे. यातील 3045 रद्द केलेले दाखले पुन्हा वितरीत करावे, यासाठी पहिल्याच महासभेत सत्ताधाऱ्यांकडून कायदेशीर मार्गाने ठराव केला जाणार असल्याची शक्यता आहे.एकूणच बनावट जन्म दाखले व टिपू सुलतान फोटो प्रकरणी पुन्हा एकदा मालेगावचे वातावरण ढवळून निघणार आहे.

मालेगावात मागील दीड वर्षात रोहिंगे व बांगलादेशी प्रकरण तसेच बनावट जन्म दाखले प्रकरण चांगलेच गाजले. माजी खा.किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्यांचा प्रश्न लावून धरल्याने तब्बल 1044 लोकांवर पोलिसांत गुन्हा, तर 3045 जन्म दाखले बनावट असल्याचे ठरवून महापालिकेने ते रद्द केले आहे. मालेगावकरांवर विशेषतः अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजावर हा अन्याय केला जात असल्याचा आरोप करत इस्लाम पार्टीचे मा.आसिफ शेख व समाजवादीचे मुश्तकिम डिग्निटी यांनी या प्रकरणाला थेट विरोध करत न्यायालय गाठलेतर ज्या नागरिकांवर अन्याय होत आहे त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले आहे.

Malegaon Election Result 2026: मालेगावातील पक्षीय बलाबल 

इस्लाम पार्टी : 35
एमआयएम : 21
शिवसेना : 18
समाजवादी पार्टी :5
काँग्रेस : 3
भाजप : 2

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget