Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: राज्यासह देशातील महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 25 Feb 2026 02:50 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Vidhansabha Adhiveshan 2026 LIVE Updates: महाविकास आघाडीचा राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी महाविकास आघाडी मध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये हालचाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मागितला वेळराज्यसभेसाठी तीन मार्चला उमेदवारी अर्ज...More

ठाकरेंच्या ठेवी महायुतीने तोडल्या; मुंबई महापालिका ठेवी मोडण्याचा तयारीत

ठाकरेंच्या ठेवी महायुतीने तोडल्या


मुंबई महापालिका ठेवी मोडण्याचा तयारीत


एकूण ठेवी ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक


पैकी ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत


मात्र उर्वरित ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट