Maharashtra Mahanagarpalika Nivadnuk 2026 LIVE: मुंबईनंतर ठाण्यात देखील काँग्रेस स्वबळावर लढणार, महाविकास आघाडीची चर्चा फिसकटली 

Maharashtra Mahanagarpalika Nivadnuk 2026 LIVE: राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा, मुंबई मबानगरपालिका निवडणुकीसह, सर्व महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर... 

Advertisement

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Dec 2025 02:57 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Mahanagarpalika Nivadnuk 2026 LIVE: राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा धुरळा, मुंबई मबानगरपालिका निवडणुकीसह, सर्व महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर... उद्धव ठाकरेंनी प्रत्येक उमेदवाराला भेटून एबी फॉर्म हातात ठेवला, मातोश्रीवर रात्री काय-काय घडलं?Shivsena Thackeary...More

BMC Election 2026 LIVE: मुंबईनंतर ठाण्यात देखील काँग्रेस स्वबळावर लढणार, महाविकास आघाडीची चर्चा फिसकटली 

BMC Election 2026 LIVE: मुंबईनंतर ठाण्यात देखील काँग्रेस स्वबळावर लढणार 


थोड्याच वेळात अध्यक्ष विक्रांत चव्हाण करणार घोषणा 


महाविकास आघाडीची चर्चा फिसकटली 


काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या मात्र त्या देण्यास मनसे ठाकरे गट तयार नाही 


अखेर वेगळे काढण्याचा निर्णय

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.