Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर

Maharashtra Live News Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिवकवर...

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 30 Jul 2026 04:19 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live News Updates: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाच्या प्रथम वर्ष कला आणि वाणिज्य शाखांच्या परीक्षेचा निकाल चार महिन्यांनंतरही लावण्यात आलेला नाही. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाला जाब विचारला असून, त्यांना...More

मोसम नदीवरील ' नोमानी ' पुलाचे अर्धवट काम...; मालेगावात नागरिक रस्त्यावर

मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकींग..


- मोसम नदीवरील ' नोमानी ' पुलाचे अर्धवट काम...
- पुलाचे काम पूर्ण करा ; मागणीसाठी नागरिक रस्त्यावर..


Anchor - मालेगाव शहरातून वाहणाऱ्या मोसम नदीवर असलेल्या ' नोमानी ' पुलाचे गेल्या 4 वर्षा पासून रखडलेले काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले असून पुलाचे काम पूर्ण व्हावे यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले...नदीवर छोटा पूल असून त्याला कठडे देखील नाही..पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो..चार दिवसा पूर्वी या पुलावरून जाताना पाय घासरून सात वर्षाचा मुलगा वाहून गेला..आज एक रिक्षा वाहून गेली या अगोदर देखील अशा घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.जर पुलाचे काम पूर्ण झाले असते तर जीवित हानी झाली नसती..त्यामुळे तातडीने अर्धवट असलेले पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे 


√ बाईट - स्थानिक नागरिक

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.