Maharashtra Live News Updates: मोठी बातमी! मनोज जरांगेंकडून 29 ऑगस्टपासून मराठा आरक्षण आंदोलनाची घोषणा

Maharashtra Live News Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिवकवर...

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 29 Jul 2026 01:55 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live News Updates: मुंबईत मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली..या बैठकीत मराठा आरक्षण कक्षाचे कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी पुढील...More

राहुल गांधींच्या भाषणामुळे गदारोळ, रिजिजू यांनी आदेशाच्या प्रतीची मागणी

राहुल गांधींच्या भाषणामुळे गदारोळ, रिजिजू यांनी आदेशाच्या प्रतीची मागणी केली. किरेन रिजिजू म्हणाले, "तुम्ही म्हणालात की गृहमंत्रींनी आदेश दिला आहे. तुम्हाला त्याची प्रत मिळायला हवी. तुम्ही त्यांना कोणत्या अधिकाऱ्याला सांगितले? प्रत सभागृहातच ठेवा. यावर चर्चा करण्याची ही पद्धत नाही. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही काहीही बोलून मोकळे होऊ शकत नाही. संसदेत जबाबदारीने बोलायला हवे. तुमची इच्छा नसेल तर नका बोलू, पण तुम्ही असे काहीही बोलू शकत नाही जे चुकीचे असेल."

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.