Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सलग पाचव्या दिवशी सुनावणी होणार आहे.

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 13 Aug 2026 12:38 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सलग पाचव्या दिवशी सुनावणी होणार आहे. दुपारी २ वाजता सुनावणीला सुरुवात होणार असून, काल झालेल्या सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील...More

मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी लोकल सेवा 35 मिनिटं उशिराने

अंबरनाथ रेल्वे अपडेट


मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी लोकल सेवा 35 मिनिटं उशिराने


तर मुंबई हून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा 30 मिनिटं उशिराने


पाऊस नसतानाही लोकल सेवा उशिराने असल्याने प्रवाशांना मनस्ताप


रेल्वेकडून कोणतीही उद्घोषणा नाही

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.