Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार

Maharashtra Live News Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 10 Aug 2026 04:22 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live News Updates: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग आज सकाळी होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे (Sharad Pawar NCP) सर्व आठ खासदार आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची...More

लातूरमध्ये सोयाबीनवर अळींचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत

A/c : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात संततधार पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत... सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर पिवळेपणा तसेच पाने कुरतडणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे... महागडी कीटकनाशकांची फवारणी करूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलीय...
पावसामुळे फवारणी केलेल्या औषधांचा प्रभाव कमी होत असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा फवारणी करावी लागत आहे... त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ होत असून, यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे...



Byte : धुंडाजी भताने, शेतकरी, गोढाळा, तालुका रेणापूर

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.