Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 04 Aug 2026 01:01 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे..शिवसेना...More

माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम; शिक्षेविरोधातील अपीलावर 6 महिन्यात निर्णय करण्याचे उच्च न्यायालयाला निर्देश

माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम


मणिकरावांच्या शिक्षेविरोधातील अपीलावर सहा महिन्यात निर्णय करण्याचे उच्च न्यायालयाला निर्देश


सहा महिन्यानंतर विधानसभा अध्यक्ष आमदारकी रद्द करण्याची कार्यवाही सुरू करू शकतात 


उच्च न्यायालय निर्णय करेपर्यंत सहा महिन्यांपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात आमदार अपात्रतेची कारवाईला स्थगिती 


परंतु लाभाचे पद उदा- मंत्रीपद , महामंडळ अध्यक्ष - सदस्य पद घेण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून मनाई कायम



आज सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.