Maharashtra Live News: विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी, 11 जागांसाठी मतदारांचा कौल आज मतपेटीत कैद होणार, मतदानाला सुरुवात

Maharashtra Live News: राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे.

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 18 Jun 2026 02:28 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live News: राज्यातल्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान (Vidhan Parishad Election 2026) पार पडणार आहे. मतदानाची औपचारिकता पार पडण्यापूर्वीच महायुतीने मोठा राजकीय 'मास्टरस्ट्रोक' लगावला आहे. या अकरापैकी तब्बल सहा जागांवर...More

शिवसेना ठाकरे गटाचे फुटलेले सहा खासदार आज संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होणार

शिवसेना ठाकरे गटाचे फुटलेले सहा खासदार आज संध्याकाळी मुंबईमध्ये दाखल होणार आहे 


मुंबईचा गोरेगाव पश्चिम द्रुतगती महामार्ग ला लागत असलेला वेस्टीन हॉटेलमध्ये या सर्व खासदारांना ठेवला जाणार आहे 


हे सर्व खासदार आज याच वेस्टीन हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत 


उद्या गोरेगाव नेस्को सेंटर मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून 600वर्धापन दिवस साजरा केला जाणार आहे 


या वर्धापन दिवस कार्यक्रमांमध्ये सर्व 6 खासदारांचे पक्षप्रवेश शिंदे गटात होणार आहे 


नेस्को सेंटर शेजारी वेस्टीन हॉटेल असल्यामुळे सर्व खासदारांना आता गोरेगाव मध्ये संध्याकाळी सहाच्या नंतर आणला जाणार आहे 


खासदारांसाठी वेस्टीन हॉटेलमध्ये रूम बुक करण्यात आला आहे

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.