Maharashtra Live Blog Updates: तब्बल 20 वर्षानी शिवतीर्थावर संयुक्त शिवगर्जना; राज्यातील सर्व घडामोडी, एका क्लिकवर...

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 11 Jan 2026 09:03 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: महायुतीचा मुंबईकरांसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. आज सकाळी 11 वाजता वांद्र्यातील एमसीएमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि उमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती हा...More

कुठला ही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद : देवेंद्र फडणवीस

कुठला ही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंद आहे


राज ठाकरे यांनी मला क्रेडिट दिलं त्यांचं मी आभार मानतो, त्यांचा मला आशीर्वाद मिळेल 


भाऊ बहीण एकत्र आले तर ते धन्यवाद मला देणार का १५ तारखेनंतर कळेल 


पुण्यातून जेवढी उडणारे विमान आहेत ते मोफत देऊ महिलांना, घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं


जिंकून येणार नसेल तर काही ही जाहीरनामा करतात किमान विश्वास बसेल असं तरी सांगा

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.