Maharashtra Live Blog Updates: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज अखेर पहिली संयुक्त सभा

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 09 Jan 2026 02:49 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज अखेर पहिली सभा होणार आहे. नाशिकमध्ये दोन्ही नेत्यांची आज पहिली संयुक्त सभा होणार आहे. खासदार संजय...More

पुण्याचा महापौर आमच्या शिवाय बसू शकणार नाही : उद्या सामंत

पुण्याचा महापौर शिवसेना आमच्या शिवाय बसू शकणार नाही.. 


युती झाली नाही तरी देखील आम्ही 120 गुण अधिक उमेदवार रिंगणात उतरवले आणि तेही पूर्ण ताकतीने.. 


आमची एमआयएम बरोबर कुठलीही युती झालेली नाही. आणि ते आम्हाला मान्य नाही.. 


उद्धव ठाकरे काय म्हणतात ते सोडा आम्ही गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिलाय.. 


पुण्यात सुद्धा भगवाच फडकणार पुणे महानगरपालिकेवर आम्हाला विश्वास आहे

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.