Maharashtra Live Blog Updates: मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
मुकेश चव्हाणLast Updated: 28 Jan 2026 09:32 AM

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका आजपासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज कोकणात प्रचारसभा होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या परभणी, लातूर आणि सोलापुरच्या...More
Maharashtra Live Blog Updates: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका आजपासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज कोकणात प्रचारसभा होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या परभणी, लातूर आणि सोलापुरच्या अक्कलकोटमध्ये सभा होणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज बारामतीत चार सभा होणार आहेत.
Ajit Pawar Baramati Plane Crash: मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात, तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती
मोठीबातमी! उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात, तीन जणांचामृत्यूझाल्याची माहिती
आतापर्यंत तीन जणांचामृत्यूझाल्याची माहिती आहे
अजित पवारांबाबत मात्रअद्याप काहीही माहिती पुढेआलेली नाही