Maharashtra Live Blog Updates: राज्यातील अनेक पोस्ट ऑफिससह पासपोर्ट ऑफिस आरडीएक्सने उडवण्याची धमकीचा मेल; छत्रपती संभाजीनगरसह नागपूर नंदुरबार, बीड अन् धुळ्यात खळबळ

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 25 Mar 2026 02:54 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात (Ashok Kharat) याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. नाशिक सत्र न्यायालयात खरातविरोधात सुनावणी पार पडली....More

हिंगोलीचे पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी; शहरात उडाली एकच खळबळ

हिंगोली चे पोस्ट ऑफिस बॉम्ब ने उडवण्याची धमकी 


ईमेलवर धमकी मिळाल्याने तत्काळ सर्वाधिकारी कर्मचारी बाहेर काढत  पोस्ट ऑफिस  खाली करत सर्व नागरिकांना बाहेर काढलं 


आता घटनास्थळी डॉग्स कोड आणि बॉम्ब शोधक पथक दाखल 


अज्ञात व्यक्तीने उडवण्याची धमकी दिल्याने पोस्ट ऑफिस परिसरात पोलिसांचा फौज फाटा दाखल 


बॉम्बशोधक पथक आणि डॉग्सच्या साह्याने संपूर्ण कार्यालयाची छान बिन सुरू

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.