Maharashtra Live Blog Updates: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...

मुकेश चव्हाणLast Updated: 23 Jan 2026 03:55 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: मुंब्रा येथील एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा वाद चांगलाच पेटला आहे. विजयानंतर सहरने केलेल्या भाषणात, संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगवण्याचं आवाहन केलं होतं. तिच्या...More

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडलीय. स्कूल व्हॅनमध्ये एका चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.