एक्स्प्लोर

Maharashtra Live Blog Updates: मुंबई महापालिकेत मानधनासाठी ‘वेंडर रजिस्ट्रेशन’चा अट्टहास; नगरसेवकांचा तीव्र विरोध

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

LIVE

Key Events
Maharashtra Live Blog Updates 20 February 2026 Bhigwan Kidnapping Case Devendra Fadnavis Eknath Shinde Sunetra Pawar Rajya Sabha Election 2026 Maharashtra Politics Marathi News Maharashtra Live Blog Updates: मुंबई महापालिकेत मानधनासाठी ‘वेंडर रजिस्ट्रेशन’चा अट्टहास; नगरसेवकांचा तीव्र विरोध
Maharashtra Live Blog Updates
Source : ABP Live

Background

Maharashtra Live Blog Updates: राज्याच्या राजकारणात सध्या आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहात आहेत. सात जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला दोन्हीकडे एकेक जागाच संख्याबळानुसार येत आहे. मात्र या एकेक जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्हं दिसत आहेत. मविआत सध्या सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असल्याचं समजतंय. मात्र  शरद पवारांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर पाठवावं यालाही शिवसेना राजी आहे अशी माहिती आहे. 

16:02 PM (IST)  •  20 Feb 2026

मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू

धुळे : शहराजवळील मुंबई-आग्रा महामार्गावर दुपारच्या वेळी ट्रक चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या एका इसमाचा आणि एका दोन वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवर एक इसम त्याची पत्नी आपल्या दोन मुलांसमवेत मालेगावकडे जात असताना ही घटना घडल्याची माहिती मिळाली असून या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

15:52 PM (IST)  •  20 Feb 2026

मुंबई महापालिकेत मानधनासाठी ‘वेंडर रजिस्ट्रेशन’चा अट्टहास; नगरसेवकांचा तीव्र विरोध

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवकांना दिल्या जाणाऱ्या मानधनासाठी ‘वेंडर रजिस्ट्रेशन फॉर्म’ भरण्याचे निर्देश देण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत मानधन आणि भत्ते RTGS पद्धतीने जमा केले जात होते. SAP प्रणालीअंतर्गत नगरसेवकांना ‘वेंडर’ म्हणून नोंदणी करण्याची अट घालण्यात आल्याने नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. “आम्ही महापालिकेचे ट्रस्टी आहोत, वेंडर नाही,” असे सांगत ही प्रक्रिया चुकीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सभागृहनेत्यांशी चर्चा केली असून लवकरच याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच आयुक्तांना पत्र देऊन ‘वेंडर रजिस्ट्रेशन’ची अट तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. आस्थापना विभागाने 24 फेब्रुवारीपर्यंत याबाबत कळवण्याचे निर्देश दिले असून प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
Rupali Chakankar: महिला पोथ्या-पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे राहिले; मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या: रुपाली चाकणकर
महिला पोथ्या-पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे राहिले; मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या: रुपाली चाकणकर
Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Embed widget