Live Blog Updates: एकनाथ शिंदे संसदेत, रिजिजू म्हणाले, श्रीकांत मेरा छोटा भाई, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 17 Mar 2026 04:14 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी न देण्याबाबतच्या धोरणात बदल करणे शक्य नाही. मात्र अनुदानित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापक भरती केली जाणार...More

Latur News: लातूर शहरात नऊ सिलेंडर जप्त; भरारी पथकाची कारवाई

लातूर शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत व्हावा आणि घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात दहा पथके कार्यान्वित केली आहेत. या पथकांकडून गेल्या रविवारपासून शहरातील वेगवेगळ्या भागातील छोट्या -  मोठ्या हॉटेल्सची अचानक तपासणी करण्यात येत आहे. या पथकाकडून काल शहरात तपासणीदरम्यान नऊ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या दहा पथकांमार्फत यापुढेही तपासणीची मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी दिलीय. 

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.