Wedding Card Couple Age Mandatory: राज्यात लग्नपत्रिकेवरती आता नवरा नवरीच्या नावापुढे ही जन्मतारीख (Couple Age Mandatory) लिहावी लागणार आहे. राज्य सरकार लवकरच यासंदर्भातनिर्णय घेण्याच्यातयारीतअसूनहा नियम लागू केलाजाणारआहे. राजस्थान सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकार देखीलयानिर्णय घेणार असल्याचीमाहितीआहे. बालविवाहाबाबत धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सरकार खडबडूनजागंझालंआहे. परिणामीयानिर्णयामुळेवरवधूचेवयकळूशकणारआहे. त्यामुळे बालविवाहाला (Child Marriage)आळाबसणारअसादावाकेलाजातआहे. (Wedding Card Couple Age Mandatory)

Continues below advertisement

दुसरीकडे, राज्यात बालविवाहाबाबत धक्कादायक वास्तव समोर आलंआहे. परभणी जिल्हात 48% मुलींचे अल्पवयात लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समोरआलीआहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांत बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती विधानसभेत सरकारकडून सादर केलीय. बालविवाह कायद्यानेगुन्हाअसूनदेखीलसमोरआलेलीआकडेवारीधक्कादायकआहे. परिणामीकायद्याचीअंमलबजावणीकाटेकरपणेव्हावीया अनुषंगानेयानव्या निर्णायाचीतयारीराज्यसरकारनेकेलीआहे.

कोणत्या जिल्ह्यात किती बालविवाह? (Child Marriage)

Continues below advertisement

-परभणीत 48%,

-बीडमध्ये 43.7%,

-धुळ्यात 40.5%

-सोलापुरात 40.3% मुलींचे 18 वर्षांपूर्वी विवाह झाल्याची माहिती

राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक (Wedding Card Couple Age Mandatory)

बालविवाहामुळे मुलींच्या शिक्षण व आरोग्यावर परिणाम होत असल्याच सरकारकडून मान्य करण्यातआलेआहे. तर बालविवाह रोखण्यासाठी राज्यात कायदा, नियम व विशेष जनजागृती मोहीम राबविली जात असल्याची माहिती देण्यातआलीय. त्यामुळे राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या प्रस्ताव सरकारकडून अभ्यास सुरू करण्यातआलाआहे.

इतर महत्वाच्या बातम्या