Maharashtra Budget Session 2026 MVA :मुंबईतीलशिवलाययेथेमहाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) पत्रकारपरिषदपारपडली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापार्श्वभूमीवरहिबैठकघेण्यातआली. याबैठकीलाकाँग्रेसनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अनिल परब, आणि अमिन पटेल उपस्थित होते. मात्रयाबैठकीलाशरदपवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादीकडूनएकहीनेताउपस्थितराहिलेलेनाही. त्यामुळेशरद पवारांचापक्षमहाविकासआघाडीपासूनदूरआहेका? अशीचर्चाराजकीयवर्तुळातरंगूलागलीआहे.
Bhaskar Jadhav : आम्हीसर्वएकत्रच, घरगुती कारणास्तव आणि कम्युनिकेशन गॅपमुळे थोडा उशीर झाला
दरम्यानयाबैठकीलाशरदपवारांच्याराष्ट्रवादीकडूनएकहीनेताउपस्थितनसल्याच्याचर्चेवरशिवसेना नेतेआणिआमदारभास्करजाधव (Bhaskar Jadhav) यांनीप्रतिक्रियादेतस्पष्टीकरणदिलंआहे. राष्ट्रवादी पक्षाचे दोन नेते पोहचले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इतर नेतेही थोड्याच वेळात पोहोचतील. त्यांच्या काही घरगुती कारणास्तव आणि कम्युनिकेशन गॅपमुळे थोडा उशीर झाला. मात्रआम्हीसर्वएकत्रचआहोत. मी जयंत पाटील यांना कालच फोन केला होता. सुप्रिया ताई याचा फोन आला होता की उशीर झाला आहे. मात्र आमचे नेते पोहचत आहेत. त्यामुळेयाआम्हीसर्वएकत्रचआहोत. त्यामुळेज्याचर्चाअसेलत्यालाकाहीअर्थनाही. असेसांगतभास्करजाधवयांनीयाचर्चेलापूर्णविरामदिलाआहे.
Bhaskar Jadhav : सत्ताधाऱ्यांच वर्तन लोकशाहीला, संविधानाला धरून नाही, सरकार मस्तीत आहे
सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सरकार मस्तीत आहे, त्यांना त्याचा माज आहे.मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणालाआम्हीजाणारनाही, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार अशीप्रथापडलीयअसंकाहींनावाटेल. मात्रतसंनाहीये. सत्ताधाऱ्यांकडूनलोकशाहीचंआणिसंविधानालाअनुसरूनहवंतसंवागणूकमिळतनाहीये. खरंतर आम्ही सत्ताधाऱ्यांच्या चहा प्यायला जात नसतो तर सरकारी तिजोरीतील पैशातूनचहाप्यायला जात असतो. लोकशाही मार्गाने हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे अंग आहे. मात्र सरकारला मोठ बहुमत मिळाले आहे, त्यामुळे ते विरोधकांचा सन्मान राखत नाही. सत्ताधाऱ्यांचवर्तनसमर्थनीयनाही. लोकशाहीला, संविधानालाधरूननाही. म्हणूनआम्हीयाचहापाण्यावरबहिष्कारटाकतअसल्याचेशिवसेनानेतेभास्करजाधवम्हणाले.
Bhaskar Jadhav : एकीकडे आम्हाला चहा पाजायचा आणि दुसरीकडे तरुण पिढीला ड्रग्ज देताय
दरम्यान, आमच्याचहापाण्यावरचाबहिष्काराचं दुसरं कारण म्हणाले, आपले कणखर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घात आहे की अपघात आहे, हेअद्यापकळूशकलेलंनाही. त्यामुळे आम्ही चहापानाला जात नाही आहे. पिकविमा बंद करण्यात आलाआहे. राज्यात उडता पंजाब सारखी परिस्थिती झाली आहे. एका मंत्र्याच्या गावात ड्रग्ज सापडलेत. एकीकडे आम्हाला चहा पाजायचा आणि दुसरीकडे तरुण पिढीला ड्रग्ज देतात म्हणुन आम्हाला चहा प्यायचा नाही. डान्सबार वरती रेड होते, त्यात अनेक महिला सापडतात. लाडकी बहिण योजनेमुळे कर्ज बाजारी झालो हे सांगुन अनेक महिलांचा लाभ बंद केला. सभापती किंवा अध्यक्ष कधीही पक्षाच्या कार्यक्रमाला जात नाही.मात्र अध्यक्ष पक्षाचा दुपट्टा घालून प्रचार करतात, असेआरोपहीभास्करजाधवयांनी केलेत. अध्यक्ष जमीन गरिबांना द्यायला गेले होते की हडप करायला गेले होते? हे कळत नाही असेहीतेम्हणाले.
