एक्स्प्लोर

Maharashtra Politics: गोगावलेंच्या एन्ट्रीला ओम फट स्वाहा, गोऱ्हेंच्या एन्ट्रीला मर्सिडीज एकदम ओकेच्या घोषणा, आदित्य ठाकरेंना नीलमताईंचा रागीट लूक!

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सभागृहात प्रवेश करताच उपसभापति गोऱ्हेंच्या एन्ट्रीला मर्सिडीज एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तर मंत्री गोगावलेंच्या एन्ट्रीला ओम फट स्वाहाच्या घोषणा देण्यात आल्या.

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 मुंबई: राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सरकारला अनेक सवाल उपस्थित करत सरकारला धारेवर धरताना दिसत आहेत. आशातच राज्यात नव्यानं निर्माण झालेल्या मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चाची (MNS-Shivsena UBT Morcha) हाक दिली होती. आज सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल ते मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांकडून या मोर्च्याला परवानगी नसल्याने पोलिसांकडून अनेक कार्यकर्ते आणि आंदोलकांना पोलिसांनी धरपकड करत अटक केली आहे. 

दुसरीकडे या मोर्च्याचे पडसाद  विधीमंडळात देखील उमटल्याचे बघायला मिळाले. तसेच विधिमंडळामध्ये अद्याप विरोधी पक्षनेते पद दिले जात नसल्याने विरोधकांनी सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणा बाजी करण्यात आली. या दरम्यान,  विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सभागृहात प्रवेश करताच उपसभापति गोऱ्हेंच्या एन्ट्रीला मर्सिडीज एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तर गोगावलेंच्या  (Bharat Gogawale) एन्ट्रीला ओम फट स्वाहाच्या घोषणा देण्यात आल्याचे बघायला मिळाले. 

सभागृहाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं? 

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय. अशातच  आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी सभागृहात प्रवेश करताच सभागृहाच्या पायऱ्यांवर बसलेल्या विरोधकांनी उपसभापति गोऱ्हेंच्या एन्ट्रीला मर्सिडीज एकदम ओकेच्या घोषणा दिल्या. त्यानंतर काही पावले पुढे जाऊन  नीलम गोऱ्हे यांनी मागे वळून पाहिले आणि आदित्य ठाकरेंना नीलमताईंनी एकप्रकारे रागीट लूक देत प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्यमंत्री भरत गोगावले सध्या अघोरी पूजेच्या व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. पालघरचे पालकमंत्री होण्यासाठी आघोरी पूजा केल्याचा दावा ही अनेकांनी केला होता. आज त्याच मुद्द्यावर बोट ठवेत विरोधकांनी राज्यमंत्री गोगावलेंच्या एन्ट्रीला ओम फट स्वाहाच्या घोषणा देत डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला.  
 
हे ही वाचा 

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
Bacchu Kadu : बच्चू कडू आणि आंदोलकांनी ठिय्या आंदोलन स्थळावरुन बाजूल व्हावं, नागपूर खंडपीठाचे आदेश, बच्चू कडू म्हणतात लोकन्यायालयाचंही ऐकणार...
नागपूर खंडपीठाचे ठिय्या आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश, बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
डॉक्टर तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंची हादरवाणी पत्रकार परिषद, रुपाली चाकणकरांवर हल्ला
डॉक्टर तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंची हादरवाणी पत्रकार परिषद, रुपाली चाकणकरांवर हल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Clean Chit Politics: 'देवेंद्र फडणवीसांनी ‘येथे क्लीन चिट मिळेल’ असा बोर्ड लावावा'; सुषमा अंधारेंचा घणाघात
Rajan Patil Join BJP : आमदार राजन पाटील, यशवतं मानेंचा भाजपात पक्षप्रवेश
Eknath Shnde Shivsena 2017 मध्ये जिंकलेल्या 84 जागांसाठी शिंदेंची शिवसेना आग्रही
Pandharpur Ladoo Prasad: कार्तिकी यात्रेची लगबग, भाविकांसाठी १० लाख लाडू प्रसाद तयार
Gajanan Kale check Voter List : नवी मुंबईत गाड्या अडवून मतदार याद्यांची तपासणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
देवेंद्र फडणवीस हे चोरी करुन मुख्यमंत्री झालेत, हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल, म्हणाले, शेतकऱ्यांच्या असंतोषाचा अंत पाहू नये
Bacchu Kadu : बच्चू कडू आणि आंदोलकांनी ठिय्या आंदोलन स्थळावरुन बाजूल व्हावं, नागपूर खंडपीठाचे आदेश, बच्चू कडू म्हणतात लोकन्यायालयाचंही ऐकणार...
नागपूर खंडपीठाचे ठिय्या आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश, बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर, म्हणाले...
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
अजित पवारांच्या माजी आमदाराने भाजपविरुद्ध ठोठावले दंड; व्हिडिओ व्हायरल होताच स्पष्टीकरण
डॉक्टर तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंची हादरवाणी पत्रकार परिषद, रुपाली चाकणकरांवर हल्ला
डॉक्टर तरुणीच्या हातावरील वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंची हादरवाणी पत्रकार परिषद, रुपाली चाकणकरांवर हल्ला
Phaltan Doctor Death: 'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Share Market Update : सेन्सेक्स 85 हजारांच्या उंबरठ्यावर, निफ्टी 26 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
शेअर बाजारात तेजीचा ट्रेंड पुन्हा सुरु, सेन्सेक्स- निफ्टीमध्ये उसळी, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
Panvel Crime: पनवेल हादरलं! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने  गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
पनवेल हादरले! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
Embed widget