एक्स्प्लोर

Laxman Hake on Ajit Pawar : अजितदादा पवार महाजातीयवादी, दरोडेखोर; लक्ष्मण हाकेंची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले, तुम्ही नोटीसा पाठवणार असाल तर...

Laxman Hake on Ajit Pawar : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली आहे.

Laxman Hake on Ajit Pawar : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर शिवराळ भाषेत केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला आहे. तर अजित पवारांच्या समर्थकाने लक्ष्मण हाकेंना थेट कायदेशीर नोटीस बजावली. आता या नोटीसीला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांना 'दरोडेखोर' म्हटले आहे.   

लक्ष्मण हाके म्हणाले की, अजितदादा पवार यांना आम्ही महाजातीवादीच म्हणणार आणि त्याचा पश्चाताप आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, या अजितदादा पवार यांनी ओबीसींचे वसतीगृह नाकारले आहे. ओबीसींच्या पोरांना फेलोशिप नाकारली. शोषित, वंचितांना निधी नाकारला. हाच अजितदादा पवार आपल्या आजारी कारखान्यांसाठी आताच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये दोन हजार कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर करून घेतो. ओबीसींचे भवितव्य असणाऱ्या ओबीसींच्या पोरांना शिष्यवृत्ती नाकारणाऱ्या अजितदादारांना आम्ही हवा हराXXX म्हणू नये, तर आम्ही काय म्हणावे? 

अजित दादा पवार दरोडेखोर

अजित दादा पवार हे काय कुठल्या तांदळासारखे आहेत का? अजित दादा पवार यांच्यावर 70 हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप असताना तुम्ही काय हभप आहेत का? अजितदादा पवार तुम्ही साधू संत आहात का? अजितदादा पवार तुम्ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहात. महाराष्ट्राच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा घालणारे तुम्ही आहात. त्यामुळे हराXXX हा शब्द खूप सौम्य आहे. अजित दादा पवार तुम्हाला तर दरोडेखोर म्हटले पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी केला. 

तुम्ही नोटीसा पाठवणार असाल तर...

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले की,  त्यामुळे मला या गोष्टीचा पश्चाताप वाटत नाही. होय मी हराXXX म्हटलो आहे. त्यांनी मला काय नोटीस पाठवली आहे, ते मी बघून घेईल आणि अशा जर नोटीसा तुम्ही मला पाठवणार असाल तर आयला मायला म्हणणारे तुम्ही, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अमृत पाजणारे तुम्ही, लाईट गेली तर पोरं होतात, असा शोध लावणारे तुम्ही मग तुम्हाला आम्ही काय म्हणायचे? हे आम्ही आगामी काळात निश्चितपणे तुम्हाला सांगू असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आणखी वाचा 

Hasan Mushrif on Laxman Hake: पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, तो अंगावर येतो, त्याचा योग्य पद्धतीने बंदोबस्त करायचा असतो; हाकेंच्या प्रश्नावर मुश्रीफांचा संताप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका
Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget