Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाने बोंबा मारल्या. हा सण आता वैश्विक झाला आहे. आनंदी आनंद असा अर्थ या सणाचा आहे. मनोमिलन करणारा हा सण आहे. पंतप्रधान मोदीजी (PM Modi) आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात सणआच आनंद द्विगुणित झालाअसल्याचीप्रतिक्रियादेत ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनीसर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्याआहेत.

Gunratna Sadavarte : शरद पवार मुस्कान छुपाएँ, पुरानी चाल फिर दोहराएँ; बुरा न मानो होलीहैं!

हिंदी शिकायची आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर मी आता हिंदीतून कविता केली आहे. त्यांना ऐकावंच लागेल असंम्हणतयावेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कविता सादरीकरण करतमिश्किलटीकाकेलीआहे. होली आई रंगों वाली, बदल गई फिर चाल निराली। राज ठाकरे रंग बदलें, उद्धव संग मंच पे चढ़ लें। शरद पवार मुस्कान छुपाएँ, पुरानी चाल फिर दोहराएँ। एकनाथ शिंदे भी आए, कल की बातें भूल ही जाएँ। बुरा न मानो होलीहैं! अशाशब्दात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी कविता सादकेलीय.

Gunratna Sadavarte on Uddhav Thackeray : खामेनी यांच्या विचाराप्रमाणेच उद्धव ठाकरे महाराष्ट्रात राज्य करत होते

इराणमध्ये मुलींना त्रास होता. हिजाब कम्पल्सरी करणारा पुढारी होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू  यांनी ज्या पद्धतीने मृत्यू केला आहे यामुळे इराणच्या महिला जाचातून मुक्त झाल्या आहेत. महिलांसाठी आस्था घेऊन आल्या आहे. महाराष्ट्रात सुद्धा खामेनी यांच्या विचाराप्रमाणेच उद्धव ठाकरे राज्य करत होते. अशीबोचरीटीकाही ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनीकेलीआहे. ज्या पद्धतीने इस्राईलच्या पंतप्रधानांनी केलं, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा राजकारण बूस्ट केलं आहे. हिसाब अभी बाकी है, बुरा ना मानो होलीहैं, असेही ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Gunratna Sadavarte on Ayatollah Khameini : खामेनी काय कॅरेक्टर होते. त्यांच्याबद्दल कोणी सहानुभूती नाही

राज ठाकरे यांच्याबद्दल आधीच कवितेतून सांगितलं, जो भारताच्या बाजूने असेल त्याच्या बाजूने बहरत असेल. कोणत्याही हुकूमशाहा इथे चालणार नाही. ही युद्ध नाही हे मानवाधिकाराची लढाई आहे. महिलांच्या अन्यायावरची लढाई आहे. 13 वर्षांच्याचिमुकलीला लग्न करावं लागत होतं, शेम आहे. खामेनी काय कॅरेक्टर होते. त्यांच्याबद्दल कोणी सहानुभूती ठेवावी हा त्याचा त्याचा भाग आहे. मात्र महिलांच्या दृष्टिकोनातून या देशाला एक संस्कृती आहे. हुकुमशहा इराणमध्ये महिलाना त्रास देत होता. ह्यूमन राईट महत्त्वाचं आहे. असेही ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मानवतेच्या विरोधातला हा पुढारी होता, जो मारला गेला. देश आणि सीमा मानू नका. धर्म माना अस ते सांगत होते. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे दुःख पाळण्याचे काही कारण नाही. असेहीतेम्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या