एक्स्प्लोर

Gunratna Sadavarte : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यानंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा आक्रमक, कोर्टात याचिका दाखल करणार; म्हणाले...

Gunratna Sadavarte on Raj Thackeray and Uddhav Thackeray : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय.

Gunratna Sadavarte on Raj Thackeray and Uddhav Thackeray :  राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सुत्रीचा वापर आणि हिंदी सक्तीला (Hindi Compulsory) मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कडाडून विरोध केला होता. मनसेकडून (MNS) आणि ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, शासनाने निर्णय मागे घेतल्यानंतर मोर्चा रद्द करण्यात आला. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र विजयी मेळावा साजरा केला. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटाने मोर्चाची घोषणा करताच वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला होता. आता ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना डिवचले आहे. आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे हिंदी भाषा सेलचे राज्य प्रमुख पारसनाथ तिवारी यांनी ॲड. गुणरत्न सदावर्तेंची भेट घेतली. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. 

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, देशातील चळवळी विचारांवर उभ्या राहतात. देशाची भाषा हिंदी आहे. पण भाषेच्या नावावर कापाकापी करू नये, त्यांना घरात बसवा. डॉक्टर पारसनाथ तिवारी आणि इतर विद्वानांनी माझा सन्मान केला आणि यापुढे या राज्यात तिसरी भाषा शिकली जाणारच आहे. हिंदी भाषा देशाची प्रिय भाषा आहे. कोकणात हिंदी भाषिक काम करतात. उद्धव आरशात पाहा, विनय शुक्ला हिंदी भाषेतील शिक्षक आहेत. ते कुणाला शिकवतात हे त्यांनी सांगावं, असे त्यांनी म्हटले.

ठाकरे बंधूंविरोधात याचिका दाखल करणार

गुणरत्न सदावर्ते पुढे म्हणाले, देशाला तोडणाऱ्यांनी ऐका, राज्यात 2 कोटी लोक हिंदी भाषिक आहेत. 7 कोटी बहुभाषिक होण्यास इच्छूक आहेत. 2 कोटी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसारखे आहेत. राज ठाकरे लक्ष द्या, मालदिवमध्ये हिंदी भाषा अनिवार्य आहे. राज ठाकरेंच्या विचाराला पूर्ण विराम मिळाला आहे. तिसरी भाषा अनिवार्य केलीच पाहिजे. सरकारने शासन निर्णय पुन्हा लागू करावा. ठाकरे बंधूंच्या विरोधात पुढच्या आठवड्यात कोर्टात याचिका दाखल करणार आहे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.  हिंदीचा इतका तिरस्कार असेल तर उद्धव ठाकरे दोपहरचा सामना बंद करा, असे देखील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. 

गुणरत्न सदावर्ते आधूनिक अब्राहम लिंकन : पारसनाथ तिवारी

पारसनाथ तिवारी म्हणाले की, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. यात गुणरत्न सदावर्ते भारतीय संविधानाचं रक्षण करत आहे. हिंदी विरोधात राजकारण करणाऱ्यांविरोधात त्यांनी जी भूमिका घेतली, तशीच भूमिका गुणरत्न सदावर्ते घेत आहेत. गुणरत्न सदावर्ते हे आधूनिक अब्राहम लिंकन आहेत. जीवाची पर्वा न करता ते लढत आहेत. राज्यात मराठी सक्तीची आहेच पण हिंदीचाही अपमान होता कामा नये, असे त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा 

'याला मराठी माणूस जाम चोपेल, भाजपला आमची विनंती की..'; मनसेच्या जाधवांचा गुणरत्न सदावर्तेंना सज्जड दम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
महाराष्ट्रानं दिलेलं प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत, शरद पवारांनी मित्रपक्षांचे मानले आभार 
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप
अपणा अजेंडा क्लियर है, भाजप को दबाना है! शिंदेसेनेत प्रवेश करण्याआधीच उन्मेष पाटलांची क्लीप व्हायरल, भाजप आमदाराच आक्षेप

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Pune Accident Shiv Jayanti 2026: शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
शिवज्योत घेऊन धावणाऱ्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडलं, पुण्याच्या मावळमध्ये दोघांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
Embed widget