एक्स्प्लोर

Gopichand Padalkar on Asaduddin Owaisi: काही जिहादी कुत्री एकत्र झाली होती; असदुद्दीन ओवैसींच्या सभेनंतर अहिल्यानगर नामांतरावरुन पडळकरांचं प्रत्युत्तर

Gopichand Padalkar on Asaduddin Owaisi: एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची गुरुवारी अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेवरून गोपीचंद पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Gopichand Padalkar on Asaduddin Owaisi: एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची गुरुवारी (दि. 09) अहिल्यानगरच्या मुकुंदनगर येथे जाहीर सभा पार पडली. या सभेतून असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर या सभेत अहिल्यानगर जिल्ह्याचा 'अहमदनगर' असा वारंवार उल्लेख करण्यात आला. तर असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणाचा शेवट 'आय लव्ह मोहम्मद'च्या नाऱ्याने केला. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यासह एआयएमआयएम पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.   

भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, निजामशाही, आदिलशाही आणि मुघलशाही संकटांनी आक्रमक केले. हिंदू धर्मियांची विटंबना केली.  मात्र, काही घातक लोकांना ही जवळची वाटत आहेत. त्यांचे प्रेम उफाळून येत आहे.  अशा देशविघातक सुलतानी प्रकृतींना बाजूला करत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं. काही बांडगुळांना जिहादी लोकांचे प्रेम उफाळत आहे. ते डोकं वर काढू पाहात आहेत. जिहादी औलादांना गाडत त्यांच्या थडग्यावर भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही.  

Gopichand Padalkar on Asaduddin Owaisi: अहमदविषयी प्रेम असले तरी अहिल्यानगरच म्हणावे लागेल

अहिल्यादेवींचे काम देशाला माहिती आहे, त्यांचे जगभरात नाव आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना पुढे नेली, दडपण दूर करत मायेचा आधार केला. अशा अहिल्यादेवींचे नाव अहमदनगरला दिलंय ते कोणीही पुसून काढू शकत नाही. काल काही जिहादी कुत्री एकत्र झाली होती, कितीही संख्येने जिहादी एक आले तरी ते नाव पुसून काढू शकत नाही. अहमदविषयी प्रेम असले तरी अहिल्यानगरच म्हणावे लागेल. ईश्वरपूर, अहिल्यानगर आणि संभाजीनगर नावाचा ज्यांना त्रास होतोय ते देशविघातक आणि देशविरोधी आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय. 

Ruhinaz Shaikh: ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा 'जय शिवराय'चा नारा

दरम्यान, एआयएमआयएमच्या पदाधिकारी रुहीनाज शेख यांनी आपल्या भाषणाची सुरुवात "जय शिवराय" ने केली होती.  सोबतच यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, एक बुरखेवाली इथे आल्यानंतर "जय शिवराय" कसं म्हणू शकते? असं काहींना वाटलं असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि अठरापगड जातीला सोबत घेऊन जे स्वराज्य स्थापन केलं. त्यातून मुसलमानांना बाजूला करण्याचं काही लोक प्रयत्न करत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छिते की, आम्ही इथून एक इंच ही हटणार नाही, असं त्यांनी म्हटले. रुहीनाज शेख यांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 

आणखी वाचा 

Nitesh Rane: वारीस पठाण यांची थेट स्ट्रेचरवर जाशील अशी धमकी; आता नितेश राणेंचं जशास तसं उत्तर; म्हणाले, 'जागा, वेळ, किंवा मस्जिद निवडा, धमक्या...'

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Probe: दिल्ली स्फोटात श्राप्नेलचा वापर नाही, पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
Dharmendra Health Update : अभिनेते Dharmendra यांची प्रकृती स्थिर, मुलगी Esha Deol ने दिली माहिती
Delhi Blast: दिल्लीतील स्फोटानंतर America सतर्क, नागरिकांसाठी Security Alert जारी.
Delhi Terror Plot : Faridabad मॉड्यूलचा हात? संशयित Dr. Umar आत्मघाती हल्ल्यात सामील असल्याचा संशयa
Delhi Blast : आत्मघाती हल्ल्याचा संशय, Delhi Police कडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra Daughter Esha Deol Post: 'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
'माझे वडील जिवंत, त्यांची प्रकृती सुधारतेय... '; धर्मेंद्र यांच्या मृत्यूच्या वृत्ताचं खंडन करणारी ईशा देओलची पोस्ट
Delhi Bomb Blast PM Modi: दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरलेली असतानाच पीएम मोदी भूतानला रवाना; चौथ्या राजेंच्या वाढदिवसाला हजेरी लावणार
Delhi Blast Updates: दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
दिल्ली स्फोटातील 'त्या' छिन्नविछिन्न मृतदेहांचे पोस्टमार्टेम पूर्ण, पोलिसांना मिळाली महत्त्वाची माहिती, शार्पनेल ऑब्जेक्ट....
Maharashtra Live blog: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
LIVE: दिल्लीतील स्फोटानंतर 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, मेट्रो 1 आणि मेट्रो 4 गेट बंद
Delhi Bomb Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटाचे पुलवामा कनेक्शन; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast : दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
दिल्ली स्फोटामध्ये वापरलेल्या i20 कारचा मूळ मालक सलमान, फरिदाबाद कनेक्शन समोर, दहशतवादी हल्लाच असल्याचं स्पष्ट
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
Embed widget