एक्स्प्लोर

Pimpri Chinchwad Election 2026: मतदारांना चक्क मोफत विदेशी दारूचं वाटप; बाटल्यांच्या बॉक्सने भरलेल्या कारसह तिघे ताब्यात; पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपवर गंभीर आरोप

Pimpri-Chinchwad Election 2026: मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चक्क परराज्यातील विदेशी दारूच्या बाटल्या मोफत वितरीत (Free Foreign Liquor) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pimpri-Chinchwad Election 2026: राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. अशातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष आणि पक्षातील उमेदवार अनेक आश्वासनं आणि नानाविविध शक्कल लावताना दिसताय. अशीच एक आगळी वेगळी शक्कल लावल्याचे पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad Election) समोर आले आहे. मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी चक्क परराज्यातील विदेशी दारूच्या बाटल्या मोफत वितरीत (Free Foreign Liquor) केल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी चक्क परराज्यातील विदेशी दारूच्या बाटल्या मोफत वितरित करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मधील पिंपरी गावातील पवनेश्वर मंदिराजवळ हा प्रकार घडलाय. दरम्यान, प्रभाग क्रमांक 21 मधील भाजप उमेदवाराच कार्यकर्त्यांनी मतदारांना मोफत दारू वितरित केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 21 मधील उमेदवार डब्बू आसवांनी यांनी केला आहे.

Pimpri-Chinchwad Election 2026:  कारमध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स , तिघांना पकडलं

दरम्यान, या संदर्भात माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क मतदारांना मोफत विदेशी दारू वाटणाऱ्या कारचा पाठलाग करून कारला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. तर कारमध्ये मतदारांना मोफत विदेशी दारूच्या बाटल्या वाटणारे तीन जण पडून दिले आहेत. ज्या कारमध्ये मतदारांना मोफत विदेशी दारूच्या बाटल्या वितरित करण्यात येत होत्या त्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात परराज्यातील विदेशी दारूच्या बाटल्याचे खोके भरून आढळले आहेत.

Sharad Pawar NCP on BJP: भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना मोफत दारू वितरित केल्याचा आरोप

या प्रकरणी, डब्बू आसवांनी यांनी पिंपरी पोलीस स्टेशन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच निवडणूक विभागाकडे तक्रार केली आहे. पिंपरी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि निवडणूक विभागाने रात्री उशिरा घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आहे. प्रभाग क्रमांक 21 मधील भाजप उमेदवाराच कार्यकर्त्यांनी मतदारांना मोफत दारू वितरित केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग 21 मधील उमेदवार डब्बू आसवांनी यांनी केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डब्बू आसवांनी यांनी केली आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर, तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
मुंबईत वर्षा गायकवाडांच्या बालहट्टानं काय मिळवलं? कार्यकर्ते असूनही काँग्रेसने तब्बल 20 जागा वाऱ्यावर सोडल्या, वंचितने सुद्धा 16 जागांवर उमेदवार दिलेच नाहीत
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
कुंभमेळ्याचे बजेट गिरीश महाजन विरोधीपक्ष फोडण्यासाठी वापरतात; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
Shahada Accident : भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
भीषण अपघात! प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; पाच जण गंभीर, तर दोघांची प्रकृती चिंताजनक, कारचा अक्षरश: चक्काचूर
Akola News : कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
कुपवाड्यातील दहशतवाद विरोधी कारवाईत महाराष्ट्राच्या शूर जवानाला वीरमरण; शहीद नायक वैभव लहानेंना अकोल्यात मानवंदना
Nanded Municipal Election 2026: 'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
'एक वेळेस संधी द्या, वर्षभरात विकास झाला नाही तर राजीनामा देईन'; ठाकरे गटाच्या महिला उमेदवाराकडून थेट शासकीय बाँडवर हमी!
Kolhapur Municipal Corporation Election: 'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
'निवडून आल्यावर आम्ही भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही' कोल्हापुरात 'आप' राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांचे मतदारांना स्टॅम्पवर शपथपत्र
Ganesh Naik Navi Mumbai Election 2026: मी आयुष्यातील सर्व आनंद उपभोगलाय, गमावण्यासारखं काहीच नाही, माझ्या नादाला लागलात तर... गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
मी रोज शांत झोपतो, धास्ती त्यांनाच; त्यांच्या गळ्याला त्यांनीच फास लावून ठेवलाय; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा
Donald Trump on Venezuela Crude Oil: राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून उचलून व्हेनेझुएलाच्या तेलावर डोनाल्ड ट्रम्पकडून कब्जा, आता तेच तेल भारताला द्यायची तयारी!
राष्ट्राध्यक्षाला बेडरुममधून उचलून व्हेनेझुएलाच्या तेलावर डोनाल्ड ट्रम्पकडून कब्जा, आता तेच तेल भारताला द्यायची तयारी!
Embed widget