एक्स्प्लोर

FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा

काँग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागाचे माजी उपाध्यक्ष टी. आर. रामप्पा यांच्या तक्रारीनंतर विधानसभा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला.

FIR registered in Haldwani purification: बंगळूरु विधानसभा पोलिसांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी शुद्धीकरण प्रकरणात झिरो एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमधील आरोपींमध्ये उत्तराखंड राज्य भाजपचे एक सदस्य आणि इतरांचा समावेश आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागाचे माजी उपाध्यक्ष टी. आर. रामप्पा यांच्या तक्रारीनंतर विधानसभा पोलीस ठाण्यात हा एफआयआर दाखल करण्यात आला.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

8 ऑगस्ट रोजी मल्लिकार्जुन खर्गे यांनी हल्द्वानी येथील रामलीला मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित केले. काँग्रेसचा आरोप आहे की, 11 ऑगस्ट रोजी काही लोकांनी हवन करून मंचाचे शुद्धीकरण केले. काँग्रेसने याचा संबंध जातीय भेदभाव आणि अस्पृश्यतेशी जोडून निषेध केला.

राहुल गांधींची एफआयआर दाखल करण्याची मागणी

यानंतर, राहुल गांधींनी 29 ऑगस्ट रोजी दिल्लीत या विषयावर पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या शुद्धीकरणाला अस्पृश्यतेचे प्रकरण म्हटले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनुसूचित जाती/जमाती कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनीच अपमान केला म्हणत हल्द्वानीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.  दुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्द्वानी शुद्धीकरण प्रकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. खर्गे यांनी प्रश्न विचारला की, जर ते दलित असते आणि त्यांच्यासोबत असे घडले असते, तर मोदी गप्प राहिले असते का.

खरगे यांनी जेपी नड्डा यांना पत्रही लिहिले 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत आश्वासन देऊनही शुद्धीकरण प्रकरणात एफआयआर दाखल न झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांना पत्र लिहिले. पत्रात त्यांनी प्रश्न उपस्थित केले आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना या प्रकरणात सामील असलेल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यास सांगितले. खरगे म्हणाले की, अशा लोकांना धडा शिकवणे आवश्यक आहे. त्यांच्या मते, या प्रकरणातील त्यांचा राग केवळ वैयक्तिक नाही, तर समाजातील मोठ्या वर्गावर परिणाम करणाऱ्या मानसिकतेविरोधात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन, वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
Embed widget