Eknath Shinde Shiv Sena candidate List Mumbai मुंबई :  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत 227 पैकी 91 जागा (BMC Election 2026) लढवणार आहे. शिवसेना आणि भाजपची युती आहे. त्यामुळे युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप 137 जागा लढवत असल्याने, शिंदेंच्या वाट्याला 91 जागा आल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या वाट्याला नेमके कोणते वॉर्ड आलेत, कोणत्या वॉर्डमध्ये कोणता उमेदवार आहे, याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालं नव्हतं. मात्र आता ही संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे. 

मुंबई मनपासाठी कुणाचे किती उमेदवार? 

भाजप - 137शिवसेना (एकनाथ शिंदे) - 90राष्ट्रवादी (AP) - 94शिवसेना (उद्धव ठाकरे) - 163मनसे - 53राष्ट्रवादी (शरद पवार) - 11काँग्रेस - 139वंचित - 62  रासप - 10रिपाई आठवले - 39

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उमदेवार यादी (Eknath Shinde Shiv Sena candidate List Mumbai)

वॉर्ड क्रमांकउमेदवार
1श्रीमती रेखा राम यादव
4श्री मंगेश पांगारे
5श्री संजय शंकर घाडी
6श्रीमती दत्तहर्षदा कारकर
11श्रीमती अदिती भाकर खुरसुंगे
12श्रीमती सुवर्णा गवस
18श्रीमती संध्या विपुल दोषी
28श्रीमती वृषाली सुरेश पंडारे
32श्रीमती मनाली भंडारी
34श्री विजय महाडिक
38श्रीमती रिशिता आमाराम चाचे
39श्रीमती विनया विणू सावंत
41श्रीमती मानसी दिलीप पावसकर
42श्रीमती धनश्री वैभव भराडकर
48श्रीमती सलमा सलीम आलमेकर
51श्रीमती वर्षा टेंबवलकर
53श्री अशोक खांडवे
61श्रीमती राजुल पटेल
62श्री राजू श्रीपाद पेडणेकर
73श्रीमती दीप्ती वायकर
77श्रीमती प्रियांका आंबोळकर
78श्रीमती नाजिया सोफ
79श्रीमती सायली परब
83श्रीमती निधी सावंत
86श्री रितेश राय
89श्री राजेश काशिनाथ नाईक
91श्री सगुण नाईक
92श्री सलीम कुरेशी
93श्री सुमित वाजळे
94श्रीमती पल्लवी कुणाल सरमळकर
96श्रीमती तृप्ती तवीर शेख
109श्रीमती राजश्री मांडविलकर
113श्री प्रशांत अशोक पाटील
114श्रीमती सुचित्रा धुरत
117श्रीमती सुवर्णा सहदेव करंजे
118श्रीमती तेजस्वी गाडे
119श्री राजेश सोनवणे
120श्रीमती राजराजेश्वरी अनिल रेडकर
121श्रीमती तिमा खोपडे
124श्रीमती ज्योती हान खान
125श्री सुरेश आवळे
128श्रीमती अन्नी दीपकबाबा हांडे
133श्रीमती स्मितिका कानडे
134श्रीमती समीरा अनीस कुरेशी
136श्री निजाम जैनुद्दीन शेख
137श्रीमती आयेशा रफिक शेख
138श्री अमोल आंबेकर
139श्रीमती जरीना अत्तर कुरेशी
140श्रीमती सोनाली संजय जाधव
142श्रीमती अपेक्षा गोपाळ खांडेकर
143श्रीमती शोभा जायभाये
145श्री दीपक माहेश्वरी
146श्रीमती समृद्धी गणेश काटे
147श्रीमती रंजना सुनील सदाफुले
148श्रीमती अंजली संजय नाईक
153श्रीमती तृप्ती काटे
156श्रीमती अन्नी अशोक माटेकर
160श्री किरण ज्योतीराम लांडगे
161श्री विजय ओंकार शिंदे
162श्री वाजिद वाहिद कुरेशी
163श्रीमती शैला दिलीप लांडे
166श्री संजय रामचंद्र तुड
169श्री जय मंगेश कुडाळकर
171श्रीमती सावी विजय तांडेल
173श्रीमती पूजा रामदास काबळे
175श्रीमती मानसी मंगेश सातमकर
178श्री अमेय अनंत घोळे
179श्रीमती शबाना सरदार
180श्रीमती तृप्ती विश्वासराव
181श्रीमती पुष्पा कृष्णा कोळ
183श्रीमती वैशाली नवीन शेवाळे
184श्रीमती कोमल वीण जैन
187श्री वकील शेख
188श्री भाकर शेळी
191श्रीमती प्रिया गुरव सरवणकर
192श्रीमती प्रीती काशिनाथ पाटणकर
193श्री हाद वरळकर
194श्री समाधान सदाशिव सरवणकर
197श्रीमती विनिता दत्तात्रय नरवणकर
198श्रीमती वंदना गवळ
199श्रीमती रुपाली राजेश कुसळे
201श्रीमती सुचित्रा सुनील मोरे
203श्रीमती समिधा संदीप भालेकर
204श्री अनिल कोकळ
206श्री नाना आंबोले
208श्री विजय लपारे
209श्रीमती यामिनी यशवंत जाधव
213श्रीमती आशा मामेडी
223श्रीमती प्रिया प्रशांत पाटील
224श्रीमती चित्रा वाडकर
225श्रीमती सुजाता सानप