एक्स्प्लोर

Suhas Kande: एकनाथ 'भाईं'नी सुहास 'अण्णां'ची ताकद वाढवली, नाशिकमध्ये मोठी जबाबदारी; शिवसेनेत प्रथमच 'या' पदाची निर्मिती

Suhas kande: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे.

Suhas kande: शिवसेनेच्या (Shiv Sena) संघटन रचनेत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांची ‘प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख, नाशिक जिल्हा’ या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Shiv Sena: शिवसेनेत प्रथमच निर्माण झालेले पद

शिवसेनेच्या संघटन रचनेत प्रथमच "प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख" हे पद निर्माण करण्यात आले असून, हे पद सर्व जिल्हा प्रमुखांच्या वरच्या स्तरावरचे मानले जात आहे. यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आगामी नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना अधिक बळकट करणे, रणनीती आखणे व कार्यपद्धती एकसंध करणे, असे आहे.

Suhas Kande: मुंबईत झाली नियुक्तीची घोषणा

मुंबई येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही नियुक्ती अधिकृतपणे घोषित करण्यात आली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, आणि राम रेपाळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Suhas Kande Reaction: आमदार सुहास कांदे यांची प्रतिक्रिया

याबाबत आमदार सुहास कांदे म्हणाले की, "शिवसेनेच्या प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख या जबाबदारीसाठी माझी निवड केल्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. मंत्री दादाजी भुसे व उदय सामंत यांचेही आभार. ही नियुक्ती केवळ पद नाही, तर प्रत्येक शिवसैनिकाच्या त्यागाचा आणि निष्ठेचा सन्मान आहे. नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा आधार घेत, तळागाळातील प्रत्येक शिवसैनिकाशी थेट संपर्क ठेवत आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा झेंडा उंच फडकवू. शिवसेना ही सत्ता नव्हे, तर सेवा आहे आणि सेवा हीच माझी खरी ओळख राहील. सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने नाशिक जिल्हा हे शिवसेनेच्या संघटनशक्तीचे आदर्श उदाहरण बनवू," असे त्यांनी म्हटले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime Mama Rajwade: ठाकरेंना 'मामा' बनवून भाजपवासी झालेल्या राजवाडेंचे ग्रह फिरले; खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: दिल्ली स्फोटाला पुलवामा कनेक्शन, Faridabad मधून विकलेल्या कारचा वापर
Delhi Car Blast: स्फोटातील i20 कार फरिदाबादची, बदरपूरमार्गे दिल्लीत एन्ट्री, CCTV फुटेज समोर
Delhi Blast : स्फोटात वापरलेली i20 कार आमची नाही, Pulwama तील Aamir-Umar च्या कुटुंबीयांचा दावा
Delhi Blast: स्फोटाच्या जागेवर शार्पनेल, खिळे, अणुकुचीदार वस्तू आढळल्या नाहीत
Delhi Security Alert: दिल्ली स्फोटामागे Jaish-e-Mohammed? डॉक्टर Umar सह चौघे ताब्यात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Jeetendra Shocking Video: जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
जितेंद्र चालत चालत आले, पायरी चढणार तेवढ्यात अडखळले आणि कोसळले; व्हायरल VIDEO पाहून चाहते चिंतेत
Ward Reservation: आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
आरक्षण सोडत म्हणजे काय रे भाऊ? प्रक्रिया काय असते? उद्देश काय? वाचा एकाच क्लिकवर
Jalgaon:...तर आमची शिवसेना शिंदे गटासह अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार; जळगावमध्ये नव्या युतीची नांदी?
भाजप आमचा एक नंबरचा शत्रू, गरज पडल्यास आमची शिवसेना शिंदे गटासह अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास तयार; जळगावमध्ये नव्या युतीची नांदी?
Mumbai BMC Ward Reservation: ओपनचे वॉर्ड ओबीसीत गेल्याने बड्या नगरसेवकांचा पत्ता कट, कोणाकोणाला वॉर्ड आरक्षणाचा फटका बसणार?
ओपनचे वॉर्ड ओबीसीत गेल्याने बड्या नगरसेवकांचा पत्ता कट, कोणाकोणाला वॉर्ड आरक्षणाचा फटका बसणार?
Delhi Bomb Blast News: 'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
'ती' कार आमची नाहीच, आमची मुलं कधीच दिल्लीत गेलीच नाही; पुलवामातील अमीर, उमरच्या कुटुंबियांचा खळबळजनक दावा
Delhi Red Fort Blast: लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
लग्नसमारंभावेळी मोठा आवाज, सर्वजण बाहेर पळाले, मांसाचे तुकडे अन् कारच्या तुटलेल्या काचा...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली स्फोटाची भयानक कहाणी
Embed widget