Ajit Pawar Plane Crash:  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar accident plane crash) दिवसेंदिवस संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातचराष्ट्रवादीशरदपवारगटाचेआमदाररोहितपवारांसह (Rohit Pawar)  इतरनेतेहीयाविमानअपघाताबाबतअनेकसंशयनिर्माणकरतआहे. त्यातच या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हेआताचांगलेच आक्रमक झालेलेआहे. डीजीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांचीसखोलचौकशी व्हावी, तसेच व्हीएसआर कंपनीवरडक कारवाई करण्यात यावी, अशीमागणीहीत्यांनीकेलीय. असेअसतानाव्हीआरएस (VSR Ventures Pvt. Ltd) कंपनीसंदर्भातएकमोठीबातमीसमोरआलीआहे. शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते, मंत्री हेआता व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही, असानिर्णयघेण्यातआलाआहे. शिंदे गटाच्या आमदारांची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून (Eknath Shinde) मान्य करण्यातआल्याचीमाहितीआहे.

Continues below advertisement

Shivsena on VSR Ventures: शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची सूचना एकनाथ शिंदेंकडून मान्य

राज्याचेदिवंगतउपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघातानंतर व्हीआरएसकंपनीवरअनेकगंभीरआरोपआमदाररोहितपवारांनीकेलेहोते. दरम्यानत्यातकाहीगोष्टीतथ्यअसल्याचेहीपुढंआलंहोतं. अशातचआधीचसंशयाच्याभोवऱ्यातअसलेल्याव्हीआरएसकंपनीबाबतसातत्यानेनवंनवीनदावाकरण्यातयेतआहे. यासर्व पार्श्वभूमीवर व्हीएसआर कंपनीचे विमान न वापरण्याचा उपमुख्यमंत्रीएकनाथशिंदेयांनी निर्णय घेतलाआहे. शिवसेनेच्याआमदारांनीयासंदर्भातएकनाथ शिंदेंकडून सूचनाकेल्याहोत्या. अशातचयामागणीचेगांभीर्यलक्ष्यातघेताहिमागणी मान्य केलीआहे. त्यामुळेयापुढे शिंदे गटाचे नेते, मंत्री व्हीएसआरचे‌ विमान वापरणार नाही, असानिर्णयघेण्यातआलाआहे.

Continues below advertisement

Amol Mitkari on DGCA: डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला

झारखंडच्या छपरामध्ये अपघातानंतर एआयबीने तात्काळ कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकला आणि चौकशी सुरू केली. तितकी तत्परता व्हिएसआर (VSR) संदर्भात का दाखवली जात नाही? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी  (Amol Mitkari) केला आहे. डीजीसीएने जाणीवपूर्वक अजितदादांचा घात घडवून आणला आहे. बाह्य गुप्तचर संघटनेच्या माध्यमातून चौकशी करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. कंपनीची विमान ना दुरुस्त होती हे त्यांनी आता मान्य केलं. नियुक्त केलेले पायलट साहिल मदन आणि यश को-पायलट हे आता कुठे आहेत? असे अनेक सवालही आमदार मिटकरींनी यावेळी उपस्थित केले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या