एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

विहिरीत साखर अन् लिंबू टाकून सरबत करणे शक्य आहे का? स्टोरी बनवून आम्हाला चिटकवलीये, धैर्यशील मोहिते पाटलांचा मोठा खुलासा

Dhairyasheel mohite patil on Marriage of Vijaysinh Mohite Patil : माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केलाय.

Dhairyasheel mohite patil on Marriage of Vijaysinh Mohite Patil : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांचा विवाह सोहळा सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे राज्यात चर्चेचा विषय बनलाय. विजयदादांच्या लग्नात मोहिते पाटील कुटुंबियांनी "लक्ष भोजन" दिलं होतं. यावेळी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासह राज्यातील अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. मात्र, विजयदादांच्या लग्नात विहिरीत बर्फ आणि साखर टाकून तसेच लिंबू पिळून सरबत बनवण्यात आला होता, असा दावा केला जातो. याबाबत आता माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel mohite patil) यांनी मोठा खुलासा केलाय. ते LetsUpp Marathi या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 

विहिरीत सरबत करणे शक्य आहे का? साखर टाकणे शक्य आहे का?

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, काही चुकीचे गैरसमज बनवण्यात आले. विहिरीत सरबत करणे शक्य आहे का? साखर टाकणे शक्य आहे का? विहिरीत लिंबू पिळणे शक्य आहे का? काहीतरी रक्तरंजित बनवायचं. काहीतरी स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवलीये आणि ती स्टोरी आम्हाला चिटकवून टाकलेली आहे. ती स्टोरी आजपर्यंत चालतीये. परंतु आमच्या आजोबांनी सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरी जेवलो. ज्यांच्या सुख-दु:खात सहभागी झालो. त्याची परतफेड करणे गरजेचं आहे. माझ्या घरातील पहिलं कार्य आहे म्हणून आम्ही लक्ष भोजन दिलं. ही भारताची संस्कृती आहे. ती आम्ही पाळलेली आहे. (Dhairyasheel mohite patil on Marriage of Vijaysinh Mohite Patil)

'घरातील पहिलं कार्य आहे म्हणून आम्ही लक्ष भोजन दिलं'

पुढे बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, माझ्या पुतण्याचं (रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा) आणि विजयदादांचं लग्न सारख्या पद्धतीनेच झालंय. आजोबांनी एकाच दिवशी 1 लाख 18 हजार लोकांना जेवण दिलं. कारण तेव्हा त्यांच्यावर टीका झाली होती की, 1 लाख लोकांना जेवण दिलं.. लग्नाचा सर्व समारंभ संपल्यानंतर आजोबांनी 8 ते 10 दिवसांनी पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, खोटं का छापत आहात? मी एक लाख नाही, 1 लाख 18 हजार लोकांना जेवण दिलंय. त्याचं कारणही त्यांनी सागितलं होतं की, मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे. या नात्याने माझ्या मतदारांच्या सुख-दु:खात सहभागी झालोय. मी सर्वांच्या घरी जेवलोय. आता लोकांना माझ्या घरातील कार्यक्रमात सहभागी करुन घेण्याची वेळ आली आहे.  (Dhairyasheel mohite patil on Marriage of Vijaysinh Mohite Patil)

इतर महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री हे मुख्यमंत्री व्हायचं सोडून कारखान्याचे डायरेक्टर व्हायला लागलेत, काय तालुक्याची प्रतिष्ठा ठेवली? चंद्रराव तावरेंचा अजितदादांना करडा सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam : अंजली दमानिया पत्रकार परिषदेत मुंडवा जमीन प्रकरणासंदर्भात खुलासे करणार
Maharashtra Politics : MNS सोबत युतीचा प्रस्ताव नाही, निर्णय INDIA आघाडी घेईल - हर्षवर्धन सकपाळ.
Mahayuti Formula: महायुतीचा स्थानिक निवडणुकीचा फॉर्म्युला काय? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
Local Body Polls: नागपूर मनपा आरक्षण जाहीर, दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार?
Maharashtra Local Body Elections: भंडारा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरली, परिणय फुकेंनी रणनीती सांगितली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Arshdeep Singh : अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
अर्शदीप सिंहने घेतली ब्रँड न्यू Mercedes Benz G Class, लग्जरी कारची किंमत किती कोटी?
Palitana : गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
गुजरातमधील पालितानामध्ये नॉन व्हेज बंदी, फक्त शाकाहारी असणारे जगातले पहिले शहर; जैन साधूंच्या दीर्घ लढ्याला यश
Arun Gujrati: 40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
40 वर्षांची साथ सोडली! शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात; अरुण गुजरातींच्या 'घड्याळ' हाती घेणार
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
अकोला दंगलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्याच आदेशावर स्थगिती; हरकतीनंतर SIT संदर्भातील 'तो' निर्णय रद्द
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 5 मोठे निर्णय, 5 व्या वित्त आयोगाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवला
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंद्रने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Embed widget