एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या अपघाताबाबत आज DGCA चा प्राथमिक अहवाल येण्याची शक्यता; ब्लॅक बॉक्सची माहिती घेण्यासाठी या देशाची घेतली जाणार मदत

Ajit Pawar: ब्लॅक बॉक्स संदर्भात कोणतीही माहिती त्याचबरोबर वेबसाईटवर प्रसिद्ध होणार नाही अशी माहिती आहे.

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाताबाबत आज संध्याकाळी डीजीसीएचा प्राथमिक अहवाल समोर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज संध्याकाळी डीजीसीएच्या वेबसाईट वरती अहवाल प्रकाशित होणार असल्याची ही माहिती आहे. आजच्या अहवालामध्ये ब्लॅक बॉक्स माहिती नसेल अशी शक्यता आहे. एएआयबी ने जो एक महिना तपास केला आहे, त्या संदर्भात हा अहवाल आज समोर येण्याची शक्यता आहे, आजचा रिपोर्ट हा प्राथमिक रिपोर्ट असेल अशी माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून याच अहवालाची प्रतीक्षा सर्वांना आहे, या अहवालातून काय स्पष्ट होते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. आज संध्याकाळी हा अहवाल येणार आहे, हा अहवाल प्राथमिक अहवाल असणार आहे. या अहवालानंतर पुढची संपूर्ण चौकशीचा जो मार्ग आहे तो ठरणार आहे. ब्लॅक बॉक्स संदर्भात कोणतीही माहिती त्याचबरोबर वेबसाईटवर प्रसिद्ध होणार नाही अशी माहिती आहे.(Ajit Pawar)

अमेरिकेच्या कंपनीचे लोक भारतात येण्याची शक्यता

आजच्या अहवालात ब्लॅक बॉक्स संदर्भात कोणतीही माहिती नसल्याची शक्यता आहे, ब्लॅक बॉक्स बाबतची सगळी चौकशी करण्यासाठी ब्लॅक बॉक्स बनवनाऱ्या कंपनीची मदत घेणार आहे. ब्लॅक बॉक्स बनवणारी कंपनी अमेरिकेची असल्याची माहिती आहे.
या अमेरिकेच्या कंपनीचे लोक भारतात येण्याची शक्यता आहे. विमानात असणाऱ्या कॉकपिट वॉयस रिकॉर्डर आणि एफडीआर (फ्लाइट डेटा रिकॉर्डर) तपासण्यासाठी अमेरिकेच्या कंपनीची मदत घेणार आहेत. ब्लॅक बॉक्स थर्मल डॅमेज झाल्याने हाताळणे कठीण असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Ajit Pawar)

अजित पवार यांना जाऊन एक महिना पूर्ण

आज २८ फेब्रुवारी २०२६ आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाऊन एक महिना पूर्ण झाला. २८ जानेवारी २०२६ हा दिवस काळ बनून आला. अजित पवार (Ajit Pawar)यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार (Ajit Pawar) विमानाने बारामतीला चालले होते. बारामतीजवळ विमान लँड करताना तांत्रिक बिघाड झाला आणि अजित पवारांचं (Ajit Pawar) विमान कोसळलं भीषण स्फोट झाला या अपघात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. २९ जानेवारीला म्हणजेच या घटनेच्या दुसऱ्या दिवशी अजित पवारांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. (Ajit Pawar)

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकणार 
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावर ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
माढ्यातील युवकाने विधानभवनबाहेर अंगावर ओतलं केरोसीन; पोलिसांनी घेतलं ताब्यात, धाराशिवमध्येही तीच घटना
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
अक्षय शिंदेला उडवलं तसं दोन-चार लोकांना उडवा, अनिल परबांचा संताप; मंत्री योगेश कदमाचं उत्तर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
अमित देशमुख विधानसभेत कडाडले; उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? व्हिडिओ शेअर
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मार्च 2026 | बुधवार 
Embed widget