Devendra Fadnavis in Ideas of India 2026 मुंबई : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प (BMC Budget 2026) नुकताच सादर झालाय. या बजेटमधील (Budget 2026) सर्वात मोठी घडामोड म्हणजे मुंबई महापालिकेत (BMC Budget 2026) सत्तापालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने (Mumbai Mahanagar Palika Budget Session) मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका ठेवी मोडण्याचा तयारीत आहे. याठेवीशहराचा वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे. यामुद्द्यावरबोटठेवतविरोधकांकडूनयानिर्णयाचाजोरदारविरोधकरण्यातआलाअसूनटीकाहीकरण्यातआलीआहे. अशातचयाएकंदरीतनिर्णयावर राज्याचेमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनीभाष्यकरत मुंबई महापालिकेच्या ठेवी विकासकामांसाठी वापरणार असल्याचाही पुनरुच्चार केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एबीपी माझाच्या आयडियाज ऑफ इंडिया कार्यक्रमात सहभागी होत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. Mumbai Mahanagar Palika Budget Session
नेमकंकायम्हणालेदेवेंद्रफडणवीस? (Devendra Fadnavis in Ideas of India 2026)
ठेवीमध्येसर्वसामान्यांनाचापैसाआहे. त्यामुळेनुसत्याठेवीठेवूनमुंबईचाविकासहोणारनाही. याठेवींवरमिळणारंव्याज 4% आहेआणि सध्याचा महागाई दर (Inflation Rate) 7% आहे. म्हणजेआपणत्यापैशांचंमूल्यहीकमीकरतोय. यापैसामुंबईकरजनतेचापैसाआहे. त्यामुळेतोपैसानसताफिक्स डिपॉजीटकरूनकरणारकाय? पुढंबोलायचंझालंतरज्यावेळीदेशभरातमेट्रोचंकामसुरुकरण्यातआलंत्यावेळीत्यासर्वमहापालिकांनी 20% महापालिकेचानिधीदेण्याचीसहमतीदर्शवली. मात्रदेशातीलसर्वातश्रीमंतसमजल्याजाणाऱ्यामुंबईमहानगरपालिकेनं असमर्थन दर्शवलं. उद्धवठाकरेयांनीएकपैसाहीदेणारनसल्याचेम्हटलं. त्यावेळीआम्हीएमएमआरडीकडूनकर्जउभंकेलं. अशावेळीएकगोष्टलक्ष्यातघेतलीपाहिजेमुंबईमेट्रोसाठीआम्ही 9 ते 11 टाक्यांनीकर्जघेतलंआणि 4 टक्केव्याज मिळणारापैसातसाचमहापालिकेतपडूनआहे. त्यामुळेठेवीअसणंहेहीमहत्वाचंआहे. मात्रतेकितीठेवावंहेहीमहत्वाचंआहे. शिवायजेव्हाआपल्याकडेइतके विकासाचेप्रकल्पअसतानाअसानिर्णयघेण्याचंमीसमर्थनकरणारनाही, असेहीमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसम्हणाले.
CM Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात फक्त कायद्याचे राज्य आहे' - मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मीही मराठी आहे आणि मला मराठी असल्याचा अभिमान आहे. मीही मराठी लोकांसाठी बोलतो, पण जर कोणी मराठीबद्दल बोलून भेदभाव केला तर आम्ही ते सहन करणार नाही. अशा गोष्टी येथे सहन केल्या जाणार नाहीत. महाराष्ट्रात फक्त कायद्याचे राज्य असेल. जर कोणी असे केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आम्ही कारवाई केली आहे आणि नेहमीच करत आलो आहोत."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "मुंबईत राहणाऱ्या इतर भाषिक लोकांना विचारा. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून तुम्हाला कुठेही भेदभाव दिसतो का? जर एखाद्या लहान माणसाने एखाद्याला कोपऱ्यात थप्पड मारली तर ती राष्ट्रीय बातमी बनते. माध्यमे म्हणतात की बिगर-मराठी लोकांचा पाठलाग केला जात आहे आणि त्यांना मारहाण केली जात आहे. अशी खोटी कहाणी तयार केली जात आहे. हे अजिबात नाही. मुंबईत अशी कोणतीही समस्या नाही आणि आम्ही ती होऊ देणार नाही."
इतर महत्वाच्या बातम्या
