एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? फडणवीस म्हणाले, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं मला करु नका!

Devendra Fadnavis : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? फडणवीस म्हणाले, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं मला करु नका!

Devendra Fadnavis : राष्ट्रवादी  काँग्रेसचे शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. इतकचं नाही तर शरद पवार (Sharad Pawar) पुढे बोलताना म्हणाले होते की,  पक्षात दोन प्रवाह आहेत, एकाला वाटते अजितसोबत (Ajit Pawar) जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं होतं.

देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?

दरम्यान, यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावरती तुम्ही सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांना विचारा... बेगाना शादी मे अब्दुल्ला दिवाना असं मला का करता?  पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला अतिशय समाधान आहे 750 जन्मोत्सवाच्या निमित्ताने दर्शन घेण्याची संधी मिळाली. वारकरी संप्रदायाची पाया ज्ञानेश्वर महाराज यांनी रचला. संताचे विचार समाजात रुजले पाहिजेत.

भारत पाक युद्धावर बोलताना फडणवीस म्हणाले, पाकिस्तान हे आतंकवादी राष्ट्र आहे, मात्र आता भारत थांबणार नाही. राज्यात आम्ही बैठक घेतली सर्व आम्ही सक्षम आहोत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा मुद्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, या संदर्भात माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काल सर्व पक्ष बैठकीत होते. त्यामुळे सध्या देशाचा विषय महत्त्वाचा आहे. अगोदर देश मग राज्य मग पक्ष आणि नंतर कुटुंब त्यामुळे सध्या माझी प्रायोरिटी देशाला आहे. आधी  लग्न कोंढाण्याच.. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar & Dilip Walse Patil: शरद पवारांनी इशारा करुन दिलीप वळसे पाटलांना लिफ्टमध्ये बोलावलं, सुरक्षारक्षकांना बाहेर ठेवून दोघेच वरच्या मजल्यावर गेले, पण नंतर...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
पुलाखालून अजून बरच पाणी जायचंय, साताऱ्यात भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार, मंत्री गोरेंची क्रीडा महोत्सवात जोरदार फटकेबाजी 
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget