Devendra Fadnavis and Ajit Pawar: वक्तशीरपणाआणिघडाळ्याच्या काट्यावरचालणाऱ्याअजितदादांनीयावेळीमात्रटायमिंगचुकवलं. खऱ्याअर्थानेज्यावेळीखूपमोठीइनिंग खेळतीलअसंसर्वांनाचदिसतहोतंत्यावेळीमात्रअजितदादांनी (Ajit Pawar) जीवनाच्यावेळेचंटायमिंगचुकवलं. अजितदादासर्वाधिक 6 वेळाउपमुख्यमंत्रीराहिलेआहेत. पणअनेकवेळातेम्हणायचेकिमीकधीतरीमुख्यमंत्रीहोईल, मात्रयावेळीदेखीलउपमुख्यमंत्रीमीचराहील, असेहीतेगमतीनेम्हणायचे. मात्रआजमीहक्कानेम्हणूशकतोकि, 'अजितदादापवारवॉजदबेस्टचीफमिनिस्टरमहाराष्ट्रनेव्हर हॅड'

अजितदादांच्यारूपानंएकचांगलामुख्यमंत्रीमहाराष्ट्रालामिळूशकलाअसता, तेआतानसणारआहे. मलाविश्वासहीहोताकिनियतीनेत्यांनातीसंधीदिलीअसती, तीसमतात्यांच्यातहोती. महाराष्ट्रातवसंतदादाआणिअजितदादाहेदोनदादाकायममहाराष्ट्राच्यास्मरणातराहीलअशाशब्दातराज्याचेमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांनीआपल्याभावनाव्यक्तकेल्याआहेत. आजपासून सुरु झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. (Maharashtra Adhiveshan 2026)

Devendra Fadnavis : पोकळीयाशब्दाचीव्याप्तीकायअसतेहेआजमलाकळतंय

पोकळीयाशब्दाचीव्याप्तीकायअसतेहेआजमलाकळतंय, कारणअसेअजितदादापुन्हाहोऊशकतनाही. शिवायहिपोकळीहीकोणीभरूनकाढूशकतनाही. खऱ्याअर्थानंअजितदादांचा अकास्मातनिधनहेसर्वांनाधक्कादेणारंआहे. सकाळीसहावाजल्यापासूनकामकरणारानेताअशीत्यांचीख्यातीहोती. प्रत्येकगोष्टीचंनियोजन, सखोलअभ्यासआणिसेकंदाचाहीसदुपयोगकरणारानेताम्हणूनअजितदादांकडेबघितलंजायचं. तेखऱ्याअर्थानंमाझेदादाचहोते. 2014 नंतरआमचीजावळीकझालीआणितीजवळीकशेवटपर्यंतकायमराहिली. असेहीमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसम्हणाले.

Devendra Fadnavis and Ajit Pawar: अजित दादांचंव्यक्तिमत्वहेकेवळएकव्यक्तीनव्हेतरएकापिढीचाविश्वासहोते

अजित दादांचंव्यक्तिमत्वहेकेवळएकव्यक्तीनव्हतेतरएकापिढीचाविश्वासहोते. त्यांच्याअपघाताचीबातमी सर्वप्रथमआलीतेव्हाअसंवाटलंकिअपघातझालाअसेलत्यात थोडंफारकाहीझालंअसेल. मात्रनंतरदुसरीबातमीआलीतेव्हाधक्काचबसला. मातीतूनतयारझालेलंनेतृत्वअजितदादांचंहोतं. तेकधीहीकुणापुढेझुकलेनाही. मात्रजेव्हाआपलीचूकझाल्याचेलक्षातआलंतरतेजाहीरमाफीमागायलाहीडगमगलेनाही, हेहिलक्ष्यातघेण्यासारखंहोतं. अनेकटीकाआणिविरोधालासमोरजावं लागलंअसतानादेखीलत्यांनीसंकटांनापाठदाखवलीनाही. त्यांच्यास्वभावातपारदर्शकताहोती. शब्दाला, वेळेलाजगणाराआणिएकवचनीअशीदादांचीओळखहोती. असेहीमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसम्हणाले.